vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जंतर-मंतरवरील आंदोलनाबाबत दहशतवादी कट उघड करणारे IPS अधिकारी गुरप्रीत सिंह भुल्लर यांची बदली!

जंतर-मंतरवरील आंदोलनाबाबत दहशतवादी कट उघड करणारे IPS अधिकारी गुरप्रीत सिंह भुल्लर यांची बदली!

राज्य प्रतिनिधी-जंतर-मंतरवरील आंदोलनाबाबत दहशतवादी कट उघड करणारे IPS अधिकारी गुरप्रीत सिंह भुल्लर यांची बदली!

अमृतसरचे पोलीस आयुक्त गुरप्रीत सिंह भुल्लर यांना अचानक पदावरून हटवण्यात आले आहे. त्यांच्या जागी DIG हरमनबीर सिंह गिल यांच्याकडे अमृतसर पोलीस आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.या निर्णयाच्या वेळेवरून अनेक शंका उपस्थित केल्या जात आहे….

अलीकडेच अमृतसर पोलिसांनी दोन कथित सीमापार दहशतवादी मॉड्यूल्सचा पर्दाफाश करून नऊ जणांना अटक केली होती. या कारवाईत शस्त्रे आणि पेट्रोल बॉम्ब जप्त करण्यात आल्याचे पोलीस आयुक्त गुरप्रीत सिंह भुल्लर यांनी सांगितले होते.

पोलिसांच्या दाव्यानुसार, या मॉड्यूलमधील काही सदस्य दिल्लीतील जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलनाच्या ठिकाणी गेले होते आणि तेथे हल्ल्यासाठी आवश्यक साहित्य व स्थानिक मदत मिळाल्याचा तपासात दावा करण्यात आला. या प्रकरणात पाकिस्तानस्थित ISI हँडलरच्या कथित सहभागाचाही तपास केला जात असल्याचे सांगण्यात आले.याच पार्श्वभूमीवर भुल्लर यांची झालेली अचानक बदली अनेक प्रश्न उपस्थित करते.

ही केवळ प्रशासकीय फेरबदलाची नियमित प्रक्रिया आहे की जंतर-मंतर प्रकरणातील त्यांच्या भूमिकेशी या निर्णयाचा काही संबंध आहे?केजरीवल्लाह चे हितसंबंध धोक्यात आले म्हणुन तर ही बदली केलेली नाही ना ?

अशी चर्चा सध्या सुरू आहे

संबंधित पोस्ट

संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांनी अनुदानाची माहिती‘विशेष सहाय्य योजना डीबीटी अनुदान माहिती’ ॲपद्वारे तपासावी

vishwatmaklokswamivarta

गणेशोत्सवाच्या अनुषंगाने सांगली व मिरज शहरात वाहनांसाठी मनाई आदेश जारी..

लातूर जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी १६ मार्च रोजी,सर्व पंचायत समित्यांच्या सभापती पदांसाठी ९ मार्च रोजी निवडणूक

नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई पदभरतीसाठी1 ते 8 जुलै कालावधीत ऑनलाईन परीक्षा..

महाराष्ट्र शासनाचे ८, १८, २८ वर्षे मुदतीचे रोखे विक्रीस

बेस्ट बससेवेबाबत मुंबईतील आमदारासमवेत बैठक घेणार- राज्यमंत्री माधुरी मिसाळ