vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

घाटकोपरच्या झुनझुनवाला कॉलेजमध्ये समर्थन संस्थेच्या वतीने दिव्यांग आणि आर्थिकदृष्टया दुर्बळ युवकांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन

घाटकोपरच्या झुनझुनवाला कॉलेजमध्ये समर्थन संस्थेच्या वतीने दिव्यांग आणि आर्थिकदृष्टया दुर्बळ युवकांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन

 

( सुरेश गायकवाड ) प्रतिनिधी

मुंबई- घाटकोपरच्या झुनझुनवाला कॉलेजमध्ये समर्थनम् संस्थेच्यावतीने दिव्यांग आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बळ युवक युवतीसाठी भव्य रोजगार मिळाव्याचे आयोजन दि. ७ फेब्रुवारी २०२५ रोजी करण्यात आले असल्याचे या संस्थेचे क्षेत्रिय अधिकारी जितेंद्र कर्णिक यांनी सांगितले आहे,

या संस्थेने जवळजवळ हजारो युवक युवतीसाठी रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला आहे. आणि हा प्रयत्न सातत्याने सुरु आहे. या माध्यमातून ह्या सर्व युवकांना रोजगार उपलब्ध करुन देताना त्यांचा आत्मविश्वास कसा वाढवता येईल, त्यांना जगण्याची प्रेरणा कशी मिळेल हा मनी भाव ठेवून संस्था कार्यरत आहे.

  या संस्थेने मार्फत विनामूल्य संगणक प्रशिक्षण, इंग्लिश स्पिकिंग स्कील प्रशिक्षण दिले जाते. याशिवाय या संस्थेमध्ये विनामूल्य जेवण दिले जाते. तसेच निवासाची सोय आहे.अशा संस्थेमध्ये योगदान देणारे उच्चशिक्षित ऋषिकेश पवार, तेजल हांडे, मानसी माऊकर, शिवशंकर आदी सारखे युवक युवती सर्मपण भावनेने कार्यरत असताना दिसून येईल असे त्यांनी सांगितले.

संबंधित पोस्ट

हरियाना सरकारच्या धर्तीवर निवृत्ती वेतन मंजूर करा अन्यथा स्वातंत्र्य दिनापासून आंदोलन करणार – बाबासाहेब कोलते

स्टँड-अप कॉमेडियन- कुणाल कामरा ने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवताच, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी खार येथील एका हॉटेलची तोडफोड …

अमृत दुर्गोत्सव – पनवेलमध्ये दुर्ग बांधणी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसादविद्यार्थ्यांनी साकारल्या ऐतिहासिक दुर्गांच्या अप्रतिम प्रतिकृती..

vishwatmaklokswamivarta

निबंध व चित्रकला स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा थाटातजिल्हा पोलिस दल आणि जिल्हा पत्रकार संघ आयोजित ‘मिशन परिवर्तन’ स्पर्धेत हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग….

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बेस्टच्या पर्यावरणस्नेही वातानुकूलित इलेक्ट्रीक बसगाड्यांचे लोकार्पण…

vishwatmaklokswamivarta

आम आदमी पार्टी च्या प्रदेश सचिव पदी सुग्रीव मुंडे यांची नियुक्ती