vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

आम आदमी पार्टी च्या प्रदेश सचिव पदी सुग्रीव मुंडे यांची नियुक्ती

आम आदमी पार्टी च्या प्रदेश सचिव पदी सुग्रीव मुंडे यांची नियुक्ती

छत्रपती संभाजीनगर/ प्रतिनिधी/ आम आदमी पार्टी चे मराठवाडा संघटन मंत्री सुग्रीव मुंडे यांची प्रदेश सचिव (समाज कल्याण विभाग) पदी नियुक्ती महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष श्री अजिताजी फाटके यांच्या हस्ते पुणे येथील पक्ष कार्यालयात नियुक्ती पत्र देण्यात आले. सुग्रीव मुंडे यांनी आप च्या अनेक पदावर्ती योग्य भूमिका निभावली आहे. त्यांनी मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील जिल्हा व तालुका पातळीवर संघटन करण्याचे योगदान मोठे आहे. त्यांच्याकडे संघटन कौसल्या असल्याने आप पक्षाला कार्यकर्ते जोडले गेले. समाजाचे अनेक प्रश्नसाठी रस्त्यावरची लढाई लढतात. त्यांच्या कामाची दखल घेत पक्षाने त्यांची नियुक्ती केली आहे. या निवडीचे स्वागत पक्षाचे महाराष्ट्र राज्य प्रभारी मा. आमदर प्रकाशजी जारवल , राष्ट्रीय प्रवक्त्या प्रिती शर्मा मेनन, राज्य कार्याध्यक्ष अजितजी फाटके, राज्य निवडणुक प्रभारी रंगा दादा राचुरे, राज्य सचिव अभिजीत मोरे, सहसचिव वैजनाथ राठोड, राज्य संघटक संग्रामजी घाडगे , राज्य सदस्य देवेंद्र वानखेडे, छत्रपती संभाजीनगर जिल्हा अध्यक्ष संजय चव्हाण व शहर अध्यक्ष सलाउदिन नेहरी यांच्या niuktiआम आदमी पार्टी च्या प्रदेश सचिव पदी सुग्रीव मुंडे यांची नियुक्ती

छत्रपती संभाजीनगर/ प्रतिनिधी/ आम आदमी पार्टी चे मराठवाडा संघटन मंत्री सुग्रीव मुंडे यांची प्रदेश सचिव (समाज कल्याण विभाग) पदी नियुक्ती महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष श्री अजिताजी फाटके यांच्या हस्ते पुणे येथील पक्ष कार्यालयात नियुक्ती पत्र देण्यात आले. सुग्रीव मुंडे यांनी आप च्या अनेक पदावर्ती योग्य भूमिका निभावली आहे. त्यांनी मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील जिल्हा व तालुका पातळीवर संघटन करण्याचे योगदान मोठे आहे. त्यांच्याकडे संघटन कौसल्या असल्याने आप पक्षाला कार्यकर्ते जोडले गेले. समाजाचे अनेक प्रश्नसाठी रस्त्यावरची लढाई लढतात. त्यांच्या कामाची दखल घेत पक्षाने त्यांची नियुक्ती केली आहे. या निवडीचे स्वागत पक्षाचे महाराष्ट्र राज्य प्रभारी मा. आमदर प्रकाशजी जारवल , राष्ट्रीय प्रवक्त्या प्रिती शर्मा मेनन, राज्य कार्याध्यक्ष अजितजी फाटके, राज्य निवडणुक प्रभारी रंगा दादा राचुरे, राज्य सचिव अभिजीत मोरे, सहसचिव वैजनाथ राठोड, राज्य संघटक संग्रामजी घाडगे , राज्य सदस्य देवेंद्र वानखेडे, छत्रपती संभाजीनगर जिल्हा अध्यक्ष संजय चव्हाण व शहर अध्यक्ष सलाउदिन नेहरी यांनी नियुक्तीचे स्वागत केले आहे.

याबाबत सुग्रीव मुंडे म्हणाले की, पक्षाने दिलेल्या जबाबदारी पूर्ण ताकदीने न्याय देण्याचा प्रयत्न करू सामने माणसाच्या प्रश्नाला काढत राहू.- सहसचिव वैजनाथ राठोडआम आदमी पार्टी,महाराष्ट्र राज्य

संबंधित पोस्ट

व्यायामशाळा विकास अनुदान मर्यादा ७ लाखांवरून १४ लाख रुपये- क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे

शासकीय व खाजगी कार्यालयांमध्ये अंतर्गत महिला तक्रार निवारण समिती गठीत करावी-महिला व बाल विकास कार्यालयाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

आपत्तीग्रस्त व पुरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आमदारांच्या स्वीय सहाय्यकांचा पुढाकार# सामाजिक जबाबदारीची जाणीव जपणारा उपक्रम

vishwatmaklokswamivarta

गडचिरोलीचे ‘चुरचुरा’ गाव १०० टक्के धूरमुक्त मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी सहपालकमंत्र्यांचा मोठा पुढाकार

vishwatmaklokswamivarta

एसटी महामंडळाने प्रवाशांच्या समस्या सोडविण्यावर भर द्यावा- उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘राजामाता जिजाऊ’ बससेवेचे लोकार्पण

पदवीधर-शिक्षक मतदार नोंदणीसाठी उरलेत शेवटचे तीन दिवस* *सर्व पात्र मतदारांनी नोंदणी करावी* -जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आवाहन 

vishwatmaklokswamivarta