vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

फॅन्ट्सी किड्स स्कुलचे स्नेहसंमेलन उत्साहात

फॅन्ट्सी किड्स स्कुलचे स्नेहसंमेलन उत्साहात

जालना प्रतिनिधी : जालना शहरातील मुक्तेश्वर द्वारजवळील फँटसी किड्स झोन स्कुलचे वार्षिक स्नेहसंमेलन ८ फेब्रुवारी रोजी मुक्तेश्वर मंगल कार्यालय येथे उत्साहात संपन्न झाले. यावेळी बालचिमुकल्या विद्यार्थ्यांनी विविध नव्या-जुन्या गितांवर बहारदार नृत्य सादर करुन उपस्थित मान्यवरांसह पालकांची मने जिंकली.
या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्या योगा शिक्षीका शिल्पा शेलगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जेष्ठ विधिज्ञ बलवंत नाईक, अ‍ॅड. दिपक नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमासाठी शाळेतील संचालिका छाया नाईक, शिक्षिका योगिता शिराळकर, अल्पना पूरी,ज्योती अग्निहोत्री,प्रियंका बिडवे, रेखा राऊत यांनी परिश्रम घेतले.
००००००००
११-जालना शहरातील मुक्तेश्वर द्वारजवळील फँटसी किड्स झोन स्कुलचे वार्षिक
स्नेहसंमेलन मुक्तेश्वर मंगल कार्यालय येथे उत्साहात संपन्न झाले.

संबंधित पोस्ट

खरीप हंगामात उत्पादनवाढीसाठी कृषी विभागाच्या शिफारशीनुसार पेरणी करावी

राज्यात कुठल्याही आस्थापनेत #माथाडीकामगार ची आवश्यकता असल्यास त्या ठिकाणी स्थानिक माथाडी भूमिपुत्र असलेल्या कामगारांना रोजगारात प्राधान्य द्यावे,-कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित समता दिंडी, चित्ररथ उत्साहात संपन्न

अहिल्यानगर जिल्ह्यातील रस्तेकामांना गती द्यावी – सभापती प्रा. राम शिंदे

vishwatmaklokswamivarta

जिल्हा प्रशासनाचे आवाहन जिल्ह्यात यलो अलर्ट; सोसाट्याचा वारा,पावसाची शक्यता असल्याने दक्षता बाळगावी..

vishwatmaklokswamivarta

गुणवत्ता आणि मुदतीबाबत तडजोड खपवून घेणार नाही*प्रलंबित रस्ते कामांवर जिल्हाधिकाऱ्यांचा राष्ट्रीय महामार्ग व सार्वजनिक बांधकाम यंत्रणांना कडक इशारा …

vishwatmaklokswamivarta