vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्यप्रदेश

स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानगुरुवारी रन फॉर लेप्रसी मॅरेथॉन

स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानगुरुवारी रन फॉर लेप्रसी मॅरेथॉन

आरोग्य प्रतिनिधी :- स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान अंतर्गत दि.30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2025 या कालावधीत कुष्ठरोग निवारण व आरोग्य शिक्षणाचे विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. त्याअनुषंगारे गुरुवार दि.13 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 8 वाजता रन फॉन लेप्रसी मॅरेथॉन आयोजित करण्यात आली आहे. मॅरेथॉनला जिल्हा रुग्णालयातील पोर्टेबल कोविड केअर युनिट येथुन सुरुवात होणार आहे. मॅरेथॉन नोंदणीसाठी एस.एस.देवकते (मो.9764168350/9763789947) यांच्याशी संपर्क साधता येईल. तरी रन फॉन लेप्रसी मॅरेथॉन स्पर्धेत माध्यमिक शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी, नागरिक, आयएमए, संघटना, पुरस्कार प्राप्त क्षेत्रातील खेळाडूंनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवावा, असे आवाहन कुष्ठरोग आरोग्य सेवाचे सहायक संचालक डॉ.सुधाकर शेळके यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.*-*-*-*-

संबंधित पोस्ट

नागरिकांना जलद सेवा पोहोचवण्यासाठी शासकीय सेवा ऑनलाईन देऊन नागरिकांचे जीवन सुखकर करा-महा आयटी कॉर्पोरेशन मुंबई चे व्यवस्थापकीय संचालक संजय काटकर

ग्रंथपाल, सहायक ग्रंथपाल आणि संचालक शारीरिक शिक्षण पदे शिक्षक संवर्गात समावेशासाठी प्रस्ताव तयार करा – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

vishwatmaklokswamivarta

लोणार सरोवराच्या विकासकामांना गती द्या !पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांचे निर्देश मंत्रालयात अधिकाऱ्यांची घेतली बैठक

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

vishwatmaklokswamivarta

वंदे मातरम गीताच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त होणार सामुहिक गायन …

vishwatmaklokswamivarta

सांस्कृतिक कार्यक्रमांनी महिला गौरव सप्ताहाची सांगता-सकारात्मकता निर्माण करा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी