vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

वंदे मातरम गीताच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त होणार सामुहिक गायन …

वंदे मातरम गीताच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त होणार सामुहिक गायन …

जालना, प्रतिनिधी :- वंदे मातरम या गीतास दि.7 नोव्हेंबर 2025 रोजी 150 वर्षे पुर्ण होत आहेत. तरी सर्व तालुक्यामध्ये वंदे मातरम या गीताचे सामुहीक गायन करण्यात येणार आहे. सर्व जनमानसात देशभावना जागृत होण्यासाठी या गीताने महत्वाची भुमिका बजावलेली आहे. तरी कार्यक्रम यशस्वीतेसाठी शासनाच्या सर्व विभागातील शासकीय व निमशासकीय अधिकारी-कर्मचारी यांनी वंदे मातरम या गीताच्या सामुहिक गान प्रसंगी तालुक्याच्या ठिकाणी उपस्थित राहणे अनिवार्य आहे. असे निर्देश उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे यांनी पत्रान्वये जिल्ह्यातील सर्व कार्यालयांना दिले आहेत.

 

-*-*-

संबंधित पोस्ट

महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक -2025धार्मिक स्थळे, रुग्णालये, शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणांच्या जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यास निर्बंध.

vishwatmaklokswamivarta

मौजे कुंभरोशी येथे “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान” संपन्न..

महिलांच्या आरोग्यासाठी ऐतिहासिक पाऊल – आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर देशातील पहिले ‘मेनोपॉज क्लिनिक’ राज्यात सुरू

vishwatmaklokswamivarta

प्रशिक्षणाच्या दुसऱ्या दिवशी स्व – संरक्षण प्रशिक्षणास विद्यार्थिंनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मुख्य प्रशिक्षक शिफूजी शौर्य भारद्वाज यांनी दिले दहा हजार विद्यार्थिंनींना आत्मनिर्भतेचे प्रशिक्षण

vishwatmaklokswamivarta

महिला दिनी ‘अस्मिता लीग’चे उद्घाटन; महिलांनी क्रीडा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे -केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे

बेकायदेशीर शुल्कवाढ नियमांत दुरुस्ती करण्यात येणार- शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे