vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशराजकारण

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार मनोहर चंद्रिकापुरे आणि त्यांचे पुत्र डॉ.सुगत चंद्रिकापुरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार मनोहर चंद्रिकापुरे आणि त्यांचे पुत्र डॉ.सुगत चंद्रिकापुरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला

राज्य प्रतिनिधी#गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार मनोहर चंद्रिकापुरे आणि त्यांचे पुत्र डॉ.सुगत चंद्रिकापुरे यांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून त्याना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य एकनाथ शिंदे म्हणाले की मनोहर चंद्रिकापुरे आणि डॉ.सुगत चंद्रिकापुरे यांच्या पक्षप्रवेशामुळे गोंदिया जिल्ह्यात #शिवसेना अधिक मजबूत होणार असल्याचे मत यावेळी बोलताना व्यक्त केले. लवकरच अर्जुनी मोरगाव येथे शिवसेनेच्या वतीने भव्य शेतकरी मेळावा आयोजित करून त्याला संबोधित करण्यासाठी आपण स्वतः अर्जुनी मोरगावला येऊ असे त्यांच्याशी बोलताना स्पष्ट केले.

यावेळी खासदार नरेश म्हस्के हेदेखील उपस्थित होते.

 

संबंधित पोस्ट

महाराजस्व अभियानात सर्व विभागाने पुढाकार घ्यावा- संजय केनेकर.

राज्यात पेट्रोल आणि डिझेल चा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची #इंधनटंचाई नसल्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.

औषध विक्रेत्यांनी नियमाचे पालन करुन औषध विक्री करावी -अन्न व औषध प्रशासनाचे आवाहन औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा व नियमान्वये मे. तोष्णीवाल मेडिकल्सवर कारवाई

उद्योगांसाठी कर्ज योजनेचे अर्ज तातडीने निकाली काढावेत- जिल्हाधिकारी आशिष येरेकर

vishwatmaklokswamivarta

निधी वळविल्याचा अपप्रचार थांबवा – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

चिकू फळपिकविमा नोंदणीसाठीशेवटच्या पाच दिवसांची मुदत..