vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

रावसाहेब पाटील दानवे यांनी केले भाजपाचे 1000 प्राथमिक सदस्य पुर्ण

रावसाहेब पाटील दानवे यांनी केले भाजपाचे 1000 प्राथमिक सदस्य पुर्ण

 

जालना (प्रतिनिधी) : – माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रेरणेने आमच्या सारखे हजारो लाखो पदाधिकारी कार्यकर्ते भाजपा च्या सक्रिय राजकारणात सहभागी होऊन विविध पदांवर कार्यरत आहेत.

आज मा.श्री.रावसाहेब पाटील दानवे साहेब यांनी स्वत:हा भारतीय जनता पार्टीचे 1000 प्राथमिक सदस्य पुर्ण केले. त्या बद्दल पक्षातर्फे अभिनंदन करून त्यांना पुनश्च भारतीय जनता पार्टीचे सक्रिय सदस्य करून घेतले.

या प्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे, जालना विधान सभा प्रमुख श्री.भास्कर आबा पाटील दानवे, जालना महानगर अध्यक्ष सतीश जाधव,प्रदेश निमंत्रित सदस्य विजय कामड, जिल्हा सरचिटणीस सिद्धिविनायक मुळे,अर्जुन गेही व पदाधिकारी उपस्थित होते. सिध्दीविनायक मुळेजिल्हा सरचिटणीस भाजपा जालना

संबंधित पोस्ट

पं. दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात” 347 उमेदवारांची प्राथमिक निवड

समाज कल्याण विभागाच्या गटई स्टॉल योजनेच्या निकषात सुधारणा

दहावी, बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार कराल तर होईल गुन्हा दाखल विद्यार्थी, पालक,शिक्षकआणि नागरिकांना इशारा -जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियानाची कडक अंमलबजावणी

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या लाभार्थींची मंगळवारी निवडजिल्हाधिकारी कार्यालयातील कार्यक्रमास उपस्थितीचे

परमवीर चक्र विजेत्यांना समर्पित असलेले पहिले उद्यान अत्याधुनिक सुविधायुक्त मासळी बाजाराचे भूमिपूजन-विकासासोबतच संस्कृतीच्या संवर्धनाला प्राधान्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘वंदे मातरम्‌’ उद्यानाचे लोकार्पण

vishwatmaklokswamivarta

आज गोवा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदा नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

vishwatmaklokswamivarta