vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधीस्थानिक बातम्या

संकल्प ज्येष्ठ नागरिक संघातर्फे विविध स्पर्धेला गोरेगाव येथे दमदार सुरुवात

संकल्प ज्येष्ठ नागरिक संघातर्फे विविध स्पर्धेला गोरेगाव येथे दमदार सुरुवात

 

मुंबई प्रतिनिधी-गोरेगाव पूर्व मुंबई येथील संकल्प ज्येष्ठ नागरिक संघातर्फे विभागातील लोकांकरिता पाचव्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्रीडा स्पर्धा कॅरम बुद्धिबळ बास्केटबॉल संगीत खुर्ची स्मरणशक्ती वकृत्व अशा स्पर्धांचे आयोजन दिनांक 11 फेब्रुवारी 2025 पासून ते अठरा फेब्रुवारी 2025 पर्यंत करण्यात आले आहे

संघाचे अध्यक्ष श्री दिलीप धारकर साहेब संयोजिका श्रीमती बोरगावकर सचिव सूर्यकांत सोडले यांच्या उपस्थितीत स्पर्धेला सुरुवात झाली असून प्रत्येक स्पर्धेमध्ये तीन विजय स्पर्धक आणि दोन उत्तेजनार्थ पारितोषक देण्यात येणार आहे सदस्य स्पर्धा नागरी निवारा परिषद गोरेगाव पूर्व दोन या ठिकाणी सुरू झाल्या असून त्याच्या बक्षीस वितरण समारंभ दिनांक 20 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे या स्पर्धा दुपारी दोन ते पाच या वेळात घेतल्या जातील याकरिता संघाचे श्री पंडित व श्री खामकर यांच्यासह कार्यकारी मंडळातील सर्व सदस्य परिश्रम घेत आहेत अशी माहिती व स्पर्धेकरिता श्री दिलीप धारकर यांच्याशी संपर्क-:99 20 44 34 28

साधावा असे आव्हान करण्यात आले आहे

संबंधित पोस्ट

मुंबईत ₹122 कोटींची बँक फसवणूक – बँकेच्या महाव्यवस्थापकावर गुन्हा दाखल!

vishwatmaklokswamivarta

बेकायदेशीर ॲप आधारित बाईक टॅक्सीने प्रवासी वाहतूक करणाऱ्या सेवा कंपन्यांविरोधात कारवाईस सुरुवात

भाजपा जालना महानगर जिल्ह्यात “मन की बात” कार्यक्रम संपन्न”पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे मार्गदर्शन हे प्रत्येक कार्यकर्त्यासाठी प्रेरणादायी – जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे

सांगली जिल्ह्यात 44 गावातील 47 नवीनरास्त भाव दुकानासाठी अर्ज करावेत- जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष

स्वाधार योजनेच्या अर्जातील त्रुटी पुर्ततेसाठी 07 जुलै पर्यंत अंतिम मुदतवाढ

लागवडीखालील पोटखराब जमिनीची नोंद ॲग्रिस्टॅक योजनेत होणार !कोणतीही बाधा नाही ; शेतकऱ्यांनी फार्मर आयडी तयार करुन घ्यावाजिल्हा प्रशासनाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta