vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जालना जिल्हा केबल सेना ऑपरेटर संघटनेच्या ‘समन्वयकपदी’ डॉ.रामकृष्णभोंडोने यांची नियुक्ती

जालना जिल्हा केबल सेना ऑपरेटर संघटनेच्या ‘समन्वयकपदी’ डॉ.रामकृष्णभोंडोने यांची नियुक्ती

 

जालना । प्रतिनिधी रोजी जालना शहरातील सुप्रसिद्ध समाजसेवक डॉ.रामकृष्ण भोंडोने यांची जालना जिल्हा केबल सेना ऑपरेटर संघटनेच्या समन्वयकपदी निवड करण्यात होती त्याप्रसंगी जालना शहराचे आमदार अर्जुनराव (भाऊ) खोतकर यांनी त्यांनानियुक्ती पत्र देवून डॉ.रामकृष्ण भोंडोने यांचा श्रीफळ, शाल देऊन सत्कार

केला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, शिवसेना शहरप्रमुखविष्णुभाऊ पाचफुले, शिवसेना संघटक तसेय भावी नगरसेवक योगेश रत्नपारखेयाची उपस्थिती होती. तसेच जालना शहरातील केबल ऑपरेटरच्या वतीने हीत्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.

——-फोटो कॅप्शन – जालना शहरातील सुप्रसिद्ध समाजसेवक डॉ.रामकृष्ण भोंडोनेयांची जालना जिल्हा केबल सेना ऑपरेटर संघटनेच्या समन्वयकपदी निवडझाल्याबद्दल जालना शहरातील केबल ऑपरेटर प्रशांत गाढे (हातवे एमसीएनचेसंचालक), सुशिल भावसार, दादा गाढे, दिपक शर्मा, महेंद्र अकोले, विक्रमगाढे, विक्रम तोडकर यांनी त्यांचे स्वागत केले.

 

संबंधित पोस्ट

जम्मू-काश्मिरहून परतलेल्या पर्यटकांशी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी साधला संवाद

पंढरपूर येथे मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या भक्तनिवासाचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण

vishwatmaklokswamivarta

दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सोन्याने गाठला उच्चांकी दर; 14 वर्षात पहिल्यांदाच.. पहा 24 कॅरेटचा भाव…

vishwatmaklokswamivarta

*‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराला उत्साहात सुरुवात; नागरिकांनी घेतला महसूल सेवांचा लाभ*

वाघोलीत भव्य कष्टकरी शेतकरी महिला परिषद संपन्न उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत विविध मागण्या; शेतकरी महिलांना जमिनीच्या अधिकारासाठी शासन प्रयत्नशील..

पद्मभूषण अण्णा हजारे यांची विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे  भेट