vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जम्मू-काश्मिरहून परतलेल्या पर्यटकांशी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी साधला संवाद

जम्मू-काश्मिरहून परतलेल्या पर्यटकांशी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी साधला संवाद

        सांगली, l प्रतिनिधी : पहलगाम काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या दुर्घटनेच्या अनुषंगाने जम्मू काश्मीर येथे अडकलेले 15 पर्यटक सांगली जिल्ह्यात दि. 25 एप्रिल रोजी सुखरूपपणे परतले. यापैकी काही पर्यटकांशी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी संवाद साधल

  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाफ यांनी पर्यटकांशी समन्वय साधून जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नांची माहिती दिली. त्यानुसार प्रमोद जगताप, फुलचंद शिंदे व त्यांचे कुटुंबीय यांच्याशी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज संवाद साधून घटनेबाबत सविस्तर माहिती घेतली. प्रमोद जगताप, फुलचंद शिंदे यांनी जिल्हा प्रशासन सातत्याने संपर्कात होते याबाबत जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासनाचे आभार व्यक्त केले

  दरम्यान सांगली जिल्ह्यातील 66 पर्यटक काश्मीर येथे अडकले असल्याची प्राथमिक माहिती दि. 25 एप्रिल 2025 रोजीचे सायंकाळी 6 वाजेपर्यंत जिल्हा नियंत्रण कक्षास प्राप्त झाली आहे. त्यामधील 24 पर्यटक सुखरूपपणे जम्मू काश्मीर बाहेर पडले आहेत. यातील 15 पर्यटक सांगली जिल्ह्यात पोहोचले असल्याची माहिती प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय पवार यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

    पर्यटकांची प्राप्त यादी पुढीलप्रमाण

दि. २५/०४/२०२५ वेळ १२.०० व

प्रतापसिंह राजपूत

विश्रामबाग जि. सांगली.

9689111711

 विमानाने दिल्लीमध्ये पोहचले

२ज्योती प्रतापसिंह राजपूत

३संतोष लक्ष्मणजगदाळे नवनाथ रसवंती गृह मारूती रोड सांगली. वर्षा संतोष जगदाळरामदास शशीकांत बाबर

मु.पो. येडे ता. कडेगाव 8899854261

विमानाने मुंबईमध्ये पोहचल

सुर्यकांत बजरंग कदम

दिपक भानुदास अभंग

आप्पाजी शांताराम सरगर

रामचंद्र सदाशिव जाधव

अविनाश लक्ष्मण लाडमु.पो. कुंडल ता. पलूस

491947707 पलूस मध्ये सुखरुप घरी पोहचले आहेत

शोभा अविनाश लाड १२ वैभव शाहाजी लाड

902254469 संगीता वैभव लाड

विकास लक्ष्मण लाड 9103212667

दिपाली विकास लाड ,नितीन दिनकर लाड 7588321197 दिपाली नितीन लाड.प्रमोद जगताप मु.पो. मिर 9890193686  मिरजेत सुखरूप पोहचले आहेत.

वंदना प्रमोद जगताप

स्वरांजली प्रमोद जग प्रांजली प्रमोद जगताप २२विराज प्रमोद जगताप फुलचंद विठ्ठल शिंद

मु.पो. मिरज-हेमलता फुलचंद शिंद

अन्नपूर्णा भरत भोसले मु.पो. विश्रामबाग, गणेशनाष्टा सेंटरच्या मागे 8574057405-अ.क्र.२५ व २६ हे लोक श्रीनगर येथे सुरक्षित असून त्यांची दि. २६/०४/२०२५ रोजीची सकाळची ९.१५ ला मुंबईला येणारे विमान बुकींग केले आहे.

निशांद भरत भोसले

रितेश आनंता जाध गर्व्हमेंट कॉलनी, सांगली 9665177711अ.क्र. २७ ते ३० हे लोक श्रीनगर येथे सुरक्षित असून ते दि. २८/०४/२०२५ टूर्स &ट्रव्हल्स माध्यमातून रोजी परत येणार आहेत. २८ मनीषा रितेश जाध

7020625471९ अलका आनंत जाधव रीया रितेश जाध ,अरिहंत चौगु 9890501141एन.एम.टी. इंडिया हॉलीडेज् सांगली. यांचे मार्फत गेलेले पर्यटक श्रीनगर मध्ये सुखरूप आहेत. २६/०४/२०२५ तिकीट बुकिंग साठी प्रयत्न सुरु आहेत.त्रीशाली खोत

जीतेंद्र कागुडे ,गीतांजली कागुडे ,सुरेंद्र पाटी वैशाली पाटील श्रीधर

विजय नवाळे,स्मिता नवाळे राजेंद्र वाडकर

सुजाता वाडकर

तनमय वाडकर

अरनव वाड

सचिन शरनाठे वैशाली शरनाठे

शर्यू शरनाठे प्रमोद पाटील जयश्री पाटील रनवीर हजारे

रसीका राजपूत,सदाशिव कल्यानकारी,रूपाली कल्यानकारी अनुपमा भस्मे ५५जयश्री पाटील प्रमोद पाटील अदित्या पाटीवर्षा पाटी श्राव्या पाटील विनायक शिंदे गोपी निकम

नागराज माने.सुरेंद्र खोत शब्बीर दारुवाले

संगीता यशवंत कुलकर्णीमु.पो. मिर9372104941श्रीनगर मध्ये सुरक्षित असून त्यांची परतीचे दि. 28/04/2025 रोजीचे टिकीट बुकिंग आहे सुनीता तांबेकर

00000

संबंधित पोस्ट

राज्य शासनाच्या 100 दिवस कृती आराखडा स्पर्धेतीलयशस्वी कार्यालयांना पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र प्रदान

महाराष्ट्र शासनाचे ८ वर्षे मुदतीचे१००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस..

vishwatmaklokswamivarta

राज्यातील अनधिकृत कत्तलखान्यांवर कारवाईचे आदेश- मंत्री उदय सामंत

जालना शहर महानगरपालिका विषय समित्यांचे भाजपा उमेदवारांचे नामनिर्देशन दाखल

नवीन वीज उपकेंद्रामुळे श्रीरामपूरमधील उद्योगवाढीस चालना — पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील श्रीरामपूर येथे २२०/३३ केव्ही उच्चदाब वीज उपकेंद्राचे भूमिपूजन

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सक्षम – मंत्री जयकुमार रावल

vishwatmaklokswamivarta