vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मदरशामधील तकरीच्या स्पर्धेत प्रथम आल्याने अलिना मुसा खान सन्मानित

मदरशामधील तकरीच्या स्पर्धेत प्रथम आल्याने अलिना मुसा खान सन्मानित

 

राज्य प्रतिनिधी -औरंगाबाद- मदरसा सय्यद सय्यद सदत दर्गा जहागिरदार कॉलनी रेल्वेच्या दर वर्षी प्रमाणे या वार्षिकही मदरसा मधील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचे तकरीची स्पर्धा घेण्यात आली तकरीच्या या स्पर्धांमध्ये अलीना मुसा खान ही विद्यार्थिनीने पहिले स्थान मिळवले आहे.
रेल्वे स्टेशन जागीदार कॉलनी येथील समाजसेवक मुसाखान यांची मुलगी अलीना आहे. यावेळी कारी शेख सलमान मगरीबी, मगरीबी मस्जिद कारी शेख सलमान, इमाम मगरीबी मशीद हफीसाहब, शेख शब्बीर,शेख आसिफ,मोहम्मद खान आणि जहांगिरदार वसाहतीतीलमोठ्या संख्येने रहिवासी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

पनवेल येथे दुचाकी वाहनांसाठी MH46DH ही नवीन मालिका,पसंतीच्या क्रमांकासाठी अर्ज सादर करावेत

जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावी प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू

गुन्हेगारी घटनांवर नियंत्रणासाठी जिल्ह्यातील शस्त्र परवान्यांचा आढावा घ्यावा- पालकमंत्री चंद्रकांत पाटील,क्राईम टास्क फोर्सच्या बैठकीत केल्या सूचना…

विनापरवाना शेतमाल खरेदी-विक्री करणाऱ्यांवर कारवाई होणार – पणन मंत्री जयकुमार रावल

रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांनी 30 नोव्हेंबरपर्यंत पाणी मागणी अर्ज करावे

vishwatmaklokswamivarta

विधानपरिषद इतर कामकाज – अल्पकालीन चर्चा भटक्या श्वानांच्या संख्येवर नियंत्रणासाठी विशेष मोहीम राबवणार- मंत्री डॉ. उदय सामंत