vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबईत धारावी विभागात भाजपा जिल्हा सचिव रमेश नाडार जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना इडली बनवण्याचे भांडे वाटप केले

मुंबईत धारावी विभागात भाजपा जिल्हा सचिव रमेश नाडार जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना इडली बनवण्याचे भांडे वाटप केले

मुंबई प्रतिनिधी -धारावी पोलीस ठाण्यासमोर वल्लभ बिल्डिंग खाली 90 रोड येथे जागतिक महिला दिनानिमित्त विभागातील महिलांना इडली बनवण्याचे भांडे यांचे गिफ्ट याचे वाटप करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने महिलांनी भाजपा कार्यालयात हजेरी लावली होती जमलेल्या सर्वांना यावेळी महिला दिनाची भेट म्हणून महिलांच्या सन्मानार्थ कार्यक्रमाचे आयोजन भाजपा जिल्हा सचिव रमेश नाडर यांनी केले होते

*भारतीय जनता पक्ष धारावी विधानसभा मध्ये जिल्हा सचिव रमेश नाडार यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा कार्यालय 90 फूट रोड धारावी येथे महिला दिनाचे औचित्य साधून महिला कार्यकर्ताना घरगुती इडली खाद्य पदार्थ बनविण्याचे साहित्य भाजपा महिला कार्यकर्ता निर्मला रमेश नाडार यांच्या हस्ते वाटप कऱण्यात आले* यावेळी जिल्ह्यातील मान्यवर नेते कार्यकर्ते मंडळी मोठ्या संख्येने ही उपस्थित होते विभागातील महिलाही या कार्यक्रमात हजर झाल्या होत्या

संबंधित पोस्ट

विशेष वृत्त-महिला व बाल विकास विभागाला बळ !‘महिला व बाल विकास भवन’( अहिल्याभवन ) उभारणीला मान्यता !एकाच छताखाली १३ विभागांच्या कार्यालयांची सोय

प्रधानमंत्री पीक विमा योजना सन 2025

सावेडी बस स्थानकामुळे प्रवाशांना अधिक सुसज्ज सुविधा उपलब्ध होणार- पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा ८० वा वर्धापन दिवस व पुरस्कार सोहळा राज्यपालांच्या उपस्थितीत संपन्न,आरक्षणाचा लाभ अनुसूचित जातीतील अधिक गरजू युवकांना घेऊ द्यावा- राज्यपाल सी. पी. राधाकृष्ण

पाणी टंचाई निवारणार्थ बुलढाणा तालुक्यातील डोंगरखंडाळा गावासाठी टँकर मंजूर….

धनगर समाजाच्या हक्कासाठी निर्णायक टप्पा – अनुसूचित जमातीच्या प्रमाणपत्रासाठी एकत्र येण्याचे आवाहन!- प्रमोद वाघमोडे