vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

जिल्हा रुग्णालयात सोमवारी कान, नाक व घसा तज्ज्ञाव्दारे तपासणी; 18 वर्षाखालील बालकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन  

जिल्हा रुग्णालयात सोमवारी कान, नाक व घसा तज्ज्ञाव्दारे तपासणी; 18 वर्षाखालील बालकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

 

बुलडाणा, प्रतिनिधी : राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत जिल्हा रुग्णालय बुलढाणा येथे छत्रपत्री संभाजीनगर येथील डॉ. हेडगेवार रुग्णालयातील कान, नाक व घसा आणि कॉक्लीयर इम्प्लांट सर्जन व त्यांची टिम सोमवार दि. 17 मार्च 2025 रोजी सकाळी 10 ते 2 या वेळेत डि.ई.आय.सी. विभागामध्ये तपासणीसाठी येणार आहे. त्याअनुषंगाने वयोगट 0 ते 18 वर्षातील बालकांनी कान, नाक व घसा संदर्भातील तपासणीसाठी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी यांनी केले आहे.

000000

संबंधित पोस्ट

भारत आरोग्य संघटनेने दिला आयुष मंत्र्यांना यांना प्रस्ताव

राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने पुण्यात एबी पीएम-जेएवाय आणि एबीडीएम विषयक दोन दिवसीय चिंतन शिबिराचे केले यशस्वी आयोजन; शिबिरात नवोन्मेष, डिजिटल आरोग्य आणि सहकार्यावर आधारित प्रशासनावर भर

मोफत वैद्यकीय उपचार योजनांचा लाभ घेण्यासाठी,आयुष्मान कार्ड आवश्यक- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

आयुष्यमान व वय वंदना कार्ड ई-केवायसी मोहिम प्रभावीपणे राबवा; सर्व विभागाने समन्वयाने काम करा: जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांचे आवाहन* २० मे ते ३० जून २०२६ या कालावधीत विशेष मोहीम..

vishwatmaklokswamivarta

आदिवासी भागात आरोग्य विषयक जनजागृती करावी- मंत्री डॉ. अशोक वुईके

डास प्रादुर्भाव नियंत्रणाकरिता सायंकालीन विशेष धुरीकरण मोहिमेचे आयोजन

vishwatmaklokswamivarta