vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्मप्रदेश

आज नरिमन नगर येथे अक्कलकोट स्वामी महाराज प्रगट दिन निमित्त मंदिरात भक्तांनी घेतले दर्शन घेतला तीर्थप्रसादाचा लाभ झाला कार्यक्रम संपन्न

आज नरिमन नगर येथे अक्कलकोट स्वामी महाराज प्रगट दिन निमित्त मंदिरात भक्तांनी घेतले दर्शन घेतला तीर्थप्रसादाचा लाभ झाला कार्यक्रम संपन्न

राज्य प्रतिनिधी

आज नरिमन नगर येथे अक्कलकोट स्वामी महाराज प्रगट दिन निमित्त मंदिरात विविध कार्यक्रम घेण्यात आले व भक्तगणांची गर्दी दिसून येत आहे छायाचित्र किरण खानापुरे

सालाबादप्रमाणे स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी परिसरात जमली होती भक्तांच्या मोठ्या मोठ्या रांगा लागल्या होत्या त्यांनी श्री स्वामी समर्थ महाराज यांचे यावेळी दर्शन घेतले तेथे परिसरात महाप्रसादाचे ही आयोजन करण्यात आले होते यावेळी विभागातील मान्यवर नेते मंडळींनीही आणि विभागातील सर्व लोकांनी प्रकट दिनानिमित्त तीर्थप्रसादाचा लाभ घेतला

संबंधित पोस्ट

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उपक्रमांचे उद्दिष्ट पूर्ण करा_ जिल्हाधिकारी दिलीप स्वामी.

vishwatmaklokswamivarta

भगवान बिरसा मुंडा यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यात आयोजित जनजातीय गौरव दिवस समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करताना म्हणाले.

vishwatmaklokswamivarta

हरित महाराष्ट्र’साठी जिल्ह्यात वृक्ष लागवड उद्दिष्टपूर्तीचे नियोजन करा- जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी जिल्ह्यातील २१,९४० हेक्टरवर २कोटी ४४लाख वृक्षारोपण.

शासकीय आश्रमशाळा शिक्षक भरतीसाठी अमरावती विभागातील २९२ उमेदवार पात्र कागदपत्रांची पडताळणी प्रक्रिया ५ सप्टेंबर पर्यंत पूर्ण होणार

vishwatmaklokswamivarta

सिंधुदुर्गात साकारतेय भारतातील पहिले अंडरवॉटर म्युझियम, कृत्रिम प्रवाळ आणि पाणबुडी पर्यटन प्रकल्प-निवृत्त EX INS Guldar ठरणार जागतिक दर्जाचे समुद्री पर्यटन आकर्षण-जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार मनोहर चंद्रिकापुरे आणि त्यांचे पुत्र डॉ.सुगत चंद्रिकापुरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला

vishwatmaklokswamivarta