vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली यांची धारावी विभागातून सभासद नोंदणी अभियान…

मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली यांची धारावी विभागातून सभासद नोंदणी अभियान…

 

मुंबई प्रतिनिधी-

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुंबई विभागामार्फत धारावी विभागामध्ये सदस्यता नोंदणी अभियान वार्ड क्रमांक 184 सुरू होत आहे याच्यामध्ये मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेतेमंडळीच्या मार्गदर्शनाखाली विभाग स्तरावर सभासद सुरू होत असून मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई प्रदेश महासचिव मोहम्मद इस्तियाक खान यांनी केले आहे

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुंबई विभागामार्फत धारावी विभागामध्ये सदस्यता नोंदणी अभियान वार्ड क्रमांक 184 सुरू होत आहे याच्यामध्ये मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेतेमंडळीच्या मार्गदर्शनाखाली विभाग स्तरावर सभासद अभियान धारावी येथील मदिना मज्जित, साईबाबा नगर, कावळे चाळ, हुसेनिया मस्जिद आणि संपूर्ण धारावी भागातील कार्यकर्त्यांना आव्हान करण्यात येत आहे की आपण मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सदस्यता अभियानात भाग घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले

 

संबंधित पोस्ट

ठाण्यात कोडीनयुक्त कफ सिरपच्या (ड्रग्ज) 17,640 बाटल्या जप्त; पाच जणांना अटक.

vishwatmaklokswamivarta

चित्तोडा ग्रामपंचायत सरपंचांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत उपसरपंच-सदस्यांचा राजीनामा…

केंद्रीय मंत्री जुएल ओराम यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या तयारीचा घेतला आढावा,योग हा केवळ एक व्यायाम नाही तर शरीर, मन आणि आत्मा यांच्यातील एकतानता साधण्याचा मार्ग: केंद्रीय मंत्री जुआल ओराम.

महिलांसाठी खुशखबर- ठाणे जिल्ह्यातील 48 हजार शिधापत्रिकाधारक कुटुंबांना मिळणार मोफत साड्या

विधानपरिषद सभापती राम शिंदे यांचा बुलढाणा जिल्हा दौरा…

विधानसभा लक्षवेधी सूचना :भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त न केलेल्या विकासकांवरीलकारवाईसाठी कायद्यात सुधारणा करणार- नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ