vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जावली तालुक्यात 25 एप्रिल रोजी सरपंच पदांची सोडत*

जावली तालुक्यात 25 एप्रिल रोजी सरपंच पदांची सोडत*

सातारा प्रतिनिधी: शासनाकडून प्राप्त झालेल्या सरपंच आरक्षणानुसार जावली तालुक्यामध्ये सरपंच आरक्षणाच्या जागा निश्चित करुन प्रवर्ग निहाय वाटप करण्यात आलेल्या आहेत. सन 2025 ते 2030 या कालावधीत निवडणूक होणाऱ्या 125 ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदासाठी सोडत 25 एप्रिल 2025 रोजी पंचायत समिती सभागृह जावली (मेढा) येथे सकाळी 11.30 वाजता घेण्यात येणार असल्याची माहिती जावली (मेढा)तहसीलदार हणमंत कोळेकर यांनी दिली आहे.

सरपंच आरक्षण सोडतीसाठी जावली तालुक्यातील125 ग्रामपंचायतीसाठी आरक्षित पदाचा तपशील पुढीलप्रमाणे अनूसचित जातीसाठी महिला 5 व खुला 4, अनुसूचित जमातीसाठी महिला 1 व खुला 1, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी महिला 17 व खुला 16, सर्वसाधारण प्रवर्गासाठी महिला 41 व खुला 40 अशा प्रकारे सरपंच आरक्षण सोडत होणार आहे.

 0000

संबंधित पोस्ट

करियर निवड समुदेशन संधीचा लाभ घेण्याचे आवाहन

सेवाकार्यात जैन समाजाचे योगदान मोलाचे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव संपन्न

श्री संत सावता माळी पुण्यतिथी समितीच्या अध्यक्षपदी अश्विन अंबेकरउपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर धानुरे, वैजिनाथ नागरे, रामभाऊ पाऊलबुध्दे , कार्याध्यक्षपदी निवृत्ती गायके

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महायोगी गुरू गोरखनाथ आयुष विद्यापीठाचे उद्घाटन

राज्यात आता दरवर्षी महसूल क्रीडा स्पर्धा : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे,राज्यस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धांमध्ये कोकण विभागाला सर्वसाधारण विजेतेपद, यजमान छत्रपती संभाजीनगर द्वितीय तर पुणे विभागाचा तिसरा क्रमांक..

vishwatmaklokswamivarta

नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीतून पीडितांना न्यायाची हमी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस· गुन्हे सिद्धतेचा दर ९० टक्क्यांपर्यंत नेण्याची नवीन फौजदारी कायद्यांमध्ये क्षमता· नवीन फौजदारी कायद्यांवरील ५ दिवसीय प्रदर्शनाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन

vishwatmaklokswamivarta