vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

श्री संत सावता माळी पुण्यतिथी समितीच्या अध्यक्षपदी अश्विन अंबेकरउपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर धानुरे, वैजिनाथ नागरे, रामभाऊ पाऊलबुध्दे , कार्याध्यक्षपदी निवृत्ती गायके

श्री संत सावता माळी पुण्यतिथी समितीच्या अध्यक्षपदी अश्विन अंबेकरउपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर धानुरे, वैजिनाथ नागरे, रामभाऊ पाऊलबुध्दे , कार्याध्यक्षपदी निवृत्ती गायके

जालना/प्रतिनिधी

राष्ट्रसंत शिरोमणी सावता महाराज यांच्या आगामी पुण्यतिथी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जालन्यात माळी समाज, माळी महासंघ, सावता परिषद आणि वारकरी संप्रदायाची 19 जुलै 2026 रोजी राजारामनगर येथील सावता भवनात बैठक खेळीमेळीत पार पडली.

या बैठकीत खालीलप्रमाणे कार्यकारिणी जाहिर करण्यात आली. अध्यक्ष: अश्विन अंबेकर, कार्याध्यक्ष: निवृत्ती गायके, शिवनाथ पाऊलबुध्दे, नंदु जावळे, उपाध्यक्ष -ज्ञानेश्वर धानुरे, वैजिनाथ नागरे,संतोष जमधडे, लक्ष्मण इधाटे, राजु विठ्ठल इंगळे, रामभाऊ शेषराव पाऊलबुध्दे , रमेश मुळे, प्रभु शिंदे, विशाल धानुरे, सचिन वानखेडे, नितीन तायडे, दशरथ तोंडुळे, निवृत्ती गायके, निलेश वानखेडे, संदीप जैवळ, भगवान खरात, शिवकुमार राऊत, गंगुबाई वानखेडे, मंगला खांडेभराड, रंगनाथ वानखेडे, अनिल वाघमारे, राहुल रायकर, गणेश वाघमारे,अशोक खांडेभराड, राहुल रायकर, रामभाऊ जाधव, शिवलाल घाडगे, संतोष गायकवाड, सचिन वानखेडे, संदीप जैवळ, यांची निवड करण्यात आली. या बैठकीला बाबासाहेब वानखेडे यांच्यासह समाज बांधवांची उपस्थिती होती.

 

संबंधित पोस्ट

महाराष्ट्राची सांस्कृतिक अस्मिता आणि कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या अष्टविनायक देवस्थानांच्या शेकडो एकर जमीनीला धोका पोहोचवणारा- देवस्थान इनाम निर्मूलन कायद्याविरोधात अष्टविनायक मंदिरे एकवटली

आदिवासींच्या जल, जंगल, जमीन आणि संस्कृतीचे रक्षण करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षा २०२५ चा निकाल जाहीर

vishwatmaklokswamivarta

राज्यातील सर्व पुल व साकवांच्या स्ट्रक्चरल ऑडिटचाअहवाल तातडीने सादर करावा- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले,राज्यातील पुल, साकव आणि सार्वजनिक इमारतींचा मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी घेतला आढावा

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रतिष्ठेचा ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार’ जाहीर झाला

vishwatmaklokswamivarta

नमुंमपा नगररचना विभागात नियुक्तीसाठी स्थापत्य अभियंत्यांना द्यावी लागणार परीक्षा…