vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान जिल्हाधिकारी कार्यालय व उपविभागीय कार्यालय कन्नड यांना विभागस्तरीय पारितोषिक जाहीर

 राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान जिल्हाधिकारी कार्यालय व उपविभागीय कार्यालय कन्नड यांना विभागस्तरीय पारितोषिक जाहीर

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी)- राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियानांतर्गत छत्रपती संभाजीनगर विभागात छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड व उपविभागीय अधिकारी कार्यालय, कन्नड यांना सन २०२४-२५ साठी पारितोषिके जाहीर केली आहेत. विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी आज हे जाहीर केले. छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयास आधुनिक संकल्पना या श्रेणीत, जिल्हाधिकारी नांदेड कार्यालयास कर्मचारी बदल्या ऑनलाईन पोर्टल मार्फत तर कन्नड उपविभागीय अधिकारी कार्यालयास आधुनिक संकल्पना व व्यवस्थापन या श्रेणीत पुरस्कार जाहीर झाले आहेत. या पुरस्कारासाठी विभागात एकूण २३ प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यातुन ही निवड करण्यात आली असे विभागीय आयुक्तांच्या आदेशात म्हटले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

दुचाकी वाहनासाठी एमएच-11 डीटी मालिका सुरु**शासकीय फी भरुन आकर्षक क्रमांक आरक्षित करा*

vishwatmaklokswamivarta

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील नव उदयोजक मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

स्पर्श प्रणालीमुळे पेन्शनधारकांना वेळेवर सेवा प्रदान- जिल्हाधिकारी अशोक काकडे- जिल्हा सैनिक संकुलात स्पर्श प्रणाली मेळावा, आजही कामकाज सुरू राहणार

vishwatmaklokswamivarta

नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य; नाणेघोळ येथील ६७ नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर डोंगराला भेगा पडल्याचे निदर्शनास येताच प्रशासनाची तत्पर कार्यवाही..

महाराष्ट्रात विक्रमी परकीय गुंतवणूक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लोकसत्ता वृत्तपत्राच्या वर्धापनदिनास मुख्यमंत्र्यांची प्रमुख उपस्थिती

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश…