vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

आंबेडकर जयंती निमित्त देण्यात येणाऱ्या पुरस्काराबाबत प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ*

*आंबेडकर जयंती निमित्त देण्यात येणाऱ्या पुरस्काराबाबत प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ*

 

सातारा, प्रतिनिधी: सातारा जिल्हा परिषदेमार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त दलित, मागास, उपेक्षित कष्टकरी वर्गाचे सामाजिक शैक्षणिक प्रबोधन करणाऱ्या संस्थेस पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. सदर पुरस्काराचे प्रस्ताव दाखल करण्यासाठी १९ मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. संस्थानी सादर करावयाच्या प्रस्तावाच्या नमुन्याच्या प्रती शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्या कार्यालयात उपलब्ध आहेत. प्रस्ताव दाखल करणाऱ्या संस्थाकडे पोलिस अधीक्षक यांचा चारित्र्यपडताळणी दाखला असणे आवश्यक आहे. संस्थेची निवड छाननी समितीद्वारे प्रस्ताव तपासुन करण्यात येईल, संस्थानी आपले परिपुर्ण प्रस्ताव मुदतीत १९ मे रोजी सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत सादर करण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी प्राथमिक शबनम मुजावर यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

रायगड जिल्ह्यात 15 दिवस ध्वनीवर्धकांना मध्यरात्रीपर्यंत सूट-जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे आदेश, शांतता क्षेत्रात सूट लागू नाही

vishwatmaklokswamivarta

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘भीमगर्जना’ सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन**कल्याण येथे भीम गीतांच्या माध्यमातून मानवंदना; सांस्कृतिक कार्य विभागाचा प्रेरणादायी उपक्रम*

मराठवाड्यात जोरदार पावसाने शेतकरी संकटात

vishwatmaklokswamivarta

उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना मिळाली मदत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्याशी साधला संवाद,एनडीआरएफच्या पथकांनी पर्यटकांना तत्काळ मदत करत सुरक्षित ठिकाणी हलवले

vishwatmaklokswamivarta

स्वच्छतेसोबतच हवेच्या गुणवत्ता वाढीकडे लक्ष देत डीप क्लिनींग मोहीमेचे सर्वत्र आयोजन…

vishwatmaklokswamivarta

उर्ध्व वर्धा कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न;जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांची पाणी आरक्षणास मंजुरी…

vishwatmaklokswamivarta