vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हेप्रदेश

परभणीतील 34 लाखांची मोबाईल चोरी उघडकीस!

परभणीतील 34 लाखांची मोबाईल चोरी उघडकीस!

राज्य प्रतिनिधी-परभणीतील 34 लाखांची मोबाईल चोरी उघडकीस! स्टेशन रोडवरील मोबाईल शॉपीतून चोरलेले 81 महागडे मोबाईल, अ‍ॅक्सेसरीज आणि बोलेरो पिकअपसह मालेगावच्या 6 चोरट्यांना परभणी पोलिसांकडून अटक 🚓

परभणीतील 34 लाखांची मोबाईल चोरी उघडकीस!स्टेशन रोडवरील मोबाईल शॉपीतून चोरलेले 81 महागडे मोबाईल, अ‍ॅक्सेसरीज आणि बोलेरो पिकअपसह मालेगावच्या 6 चोरट्यांना परभणी पोलिसांकडून अटक 🚓आरोपींना न्यायालयात हजर केले असता आरोपींना

🔹 3 दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आल्याची पोलिसांची माहिती सूत्रांकडून

संबंधित पोस्ट

एमपीएससी संयुक्त पूर्व परीक्षेचे रविवारी आयोजन*12 हजारहून अधिक उमेदवार देणार परीक्षा…

पीडित कुटुंबांना मिळाला शासकीय सेवेचा आधार जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते 8 वारसांना नियुक्तीपत्रे प्रदान

प्रशासकीय अधिकारी शासन निर्णयाची अंमलबजावणी करत नाहीत- दलित आघाडी जिल्हाप्रमुख अ‍ॅड. भास्कर मगरे,तालुकास्तरीय दलित आदिवासी भुमिहिन कार्यकर्ता मेळाव्याला प्रचंड प्रतिसाद :

महात्मा बसवेश्वर व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

अकोल्यात हिंदुत्वाचा महाहुंकार: ‘भारताला अधिकृतपणे हिंदु राष्ट्र घोषित करा’– आमदार टी. राजा सिंह यांचे प्रतिपादन१६ हजारांहून अधिक हिंदूंच्या उपस्थितीत अकोल्याचे ‘एकवीरा मैदान’ चैतन्यमय;संतांच्या वंदनीय उपस्थितीत पार पडली भव्य ‘हिंदु राष्ट्र-जागृती’ सभा..

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात चार दिवसांसाठी यलो अलर्ट जारी-विजेच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता…