vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

वारणा धरणात 28.34 टी.एम.सी. पाणीसाठा

वारणा धरणात 28.34 टी.एम.सी. पाणीसाठा

    सांगली, प्रतिनिधी) : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 28.34 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे

विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 71.11 (105.25), धोम 9.70 (13.50), कन्हेर 7.42 (10.10), धोम बलकवडी 2.04 (4.08), उरमोडी 7.08 (9.97), तारळी 4.99 (5.85), वारणा 28.34 (34.40), राधानगरी 6.79 (8.36), दूधगंगा 16.98 (25.40), तुळशी 2.72 (3.47), कासारी 2.02 (2.77), पाटगांव 3.30 (3.72), अलमट्टी 87.23 (123).

   सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे विविध धरणातून सुरू असलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे – कोयना धरणातून 2100, कण्हेर 2314, उरमोडी 1818, तारळी 2377, वारणा 4500, राधानगरी 3100, दुधगंगा 1600, तुळशी 300, कासारी 800, पाटगाव 300, हिप्परगी बॅरेज 1 लाख 7 हजार 230 व अलमट्टी धरणातून 1 लाख 15 हजार क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.

  विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. आयर्विन पूल सांगली 19.6 (40) व अंकली पूल हरिपूर 23.1 (45.11).

000000

संबंधित पोस्ट

भिवंडीत चार मजली इमारत कोसळली; चौघांचा मृत्यू, बचावकार्य युद्धपातळीवर..

मुंबईतील धारावी विभागात आज खंडोबा यात्रा उत्सव पालखी सोहळा

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र शासनाचे ४, ८, ९ व १० वर्षे मुदतीचे प्रत्येकी १,००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस..

जिल्ह्यात सन 2025 च्या तुलनेत सन 2026 मध्ये अपघातात घट 

vishwatmaklokswamivarta

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील सेवेचा लाभ घेण्यासाठीमाजी सैनिकांनी ऑनलाईन नोंदणी करावी..

vishwatmaklokswamivarta

व्यसनमुक्त भारतासाठी युवकांचा जागर; डि.जे.पी. कॅम्पसमध्ये जिल्हास्तरीय ‘नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत’ स्पर्धा उत्साहात.