vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जालना शहरातील वाहतुकीच्या मार्गात बदल

जालना शहरातील वाहतुकीच्या मार्गात बदल

जालना, प्रतिनिधी : श्री गजानन महाराजसंस्थान शेगाव या न्यासाची श्री ची पालखी पायदळ वारी परंपरेनुसार सदर पालखी पंढरपुर येथून परतीच्या मार्गावर आहे. तरी राष्ट्रीय महामार्ग क्र.753 सी वरील जालना-नाव्हा-सिंदखेड राजा रोडवरील येणारी व जाणारी वाहतूक व्यवस्था दि.23 जुलै 2025 रोजीचे सकाळी 4 ते रात्री 12 वाजेपर्यंत जड वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.

सध्याचा प्रचलित असलेला मार्ग अंबड चौफुली-कन्हैयानगर बायपास जालना-नाव्हा-सिंदखेड राजा मार्गे सुलतानपूर- मेहकरकडे जाणारी व येणारी वाहतुक दि.23 जुलै 2025 रोजी कन्हैयानगर जालना मार्गे देऊळगाव राजा-चिखली या पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. असे आदेश पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल यांनी जारी केले आहेत.

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मुंबईतील सर्वच रेल्वे स्टेशनवर सीसीटीव्ही यंत्रणेच्या माध्यमातून प्रभावी देखरेख…

खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धाचे आयोजन

शालेय विद्यार्थ्यांत आत्मसंयम, मूल्याधिष्ठित जीवनशैली,व्यसन परावृत्तीबाबत जागृती करणारा संयम उपक्रम- पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची संकल्पना- शिक्षक प्रशिक्षणात 600 शिक्षकांचा सहभाग

vishwatmaklokswamivarta

खरीप व रब्बी हंगामासाठी शेतमालाला हमीभाव निश्चित;शेतमाल तारण योजनाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा..

vishwatmaklokswamivarta

धान/भरडधान्य खरेदीकरिता शेतकऱ्यांच्या नोंदणी प्रकियेला ३१ जानेवारी, २०२६ पर्यंत मुदतवाढ

vishwatmaklokswamivarta

आला उन्हाळा – प्रकृती जपणुकीसाठी आरोग्य विषयक नियम पाळा’ : नवी मुंबई महानगरपालिकेचे आवाहन