vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

भूसंपदा क्षेत्रीय गटाचे सर्वेक्ष न नागरिकांनी अभिप्राय नोंदविण्याचे आवाहन

भूसंपदा क्षेत्रीय गटाचे सर्वेक्ष न नागरिकांनी अभिप्राय नोंदविण्याचे आवाहन

सातारा प्रतिनिधी: भूसंपदान या क्षेत्रीय गटाच्या (सेक्टोरेल ग्रुप) अनुषंगाने जमीन लँड या विषयी सर्वेक्षण करण्यात येत असून या अनुषंगाने एकूण ८ प्रश्न नमूद असलेल्या इंग्रजी व मराठी मध्ये असलेला सर्वेक्षण प्रारुप गुगल शिट तयार करण्यात आले आहे. https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdbjjSyWDJK0LcD89nzGPkmZaBSYnB6qXshawYzMWmubH8umA/viewform लिंकच्या माध्यमातून जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घेवून सर्वेक्षणामध्ये अभिप्राय नोंदवावा, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

0000

संबंधित पोस्ट

पीक विमा उतरवला नाही म्हणूनशेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही- राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल

पाणी पेटलं! तहानलेल्या गावांसाठी घाटगे पाटलांचा एल्गार, अधिकाऱ्यांची बोलती बंद!गोदावरी नदीवरील कॅनॉल दरवाजे उघडून शेतकऱ्यांसाठी सोडले पाणी….

नीट (युजी) 2026 प्रवेश परिक्षार्थीची होणार वैद्यकीय तपासणी

जिल्ह्यात इयत्ता बारावी परिक्षेत कॉपीचे 11 गैरप्रकार

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय ‘वीर गाथा 5.0’ मध्ये महाराष्ट्र अव्वल-देशातील सुपर 100 मध्ये सर्वाधिक 19 विजेते महाराष्ट्राचे

vishwatmaklokswamivarta

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निमंत्रण !अधिकाधिक हिंदूंना संघटित करा ! – योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश