vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

बहाई धर्मगुरू दिव्यात्म बाब यांचा श्रद्धांजलीपर बलिदान दिवस साजरा

बहाई धर्मगुरू दिव्यात्म बाब यांचा श्रद्धांजलीपर बलिदान दिवस साजरा

मुंबई प्रतिनिधी-मुंबई- बहाई समाजाचे धर्मगुरू दिव्यात्म बाब यांचा ९ जुलै रोजी श्रद्धांजली अर्पण करून हा बलिदान दिवस बहाई सेंटर, चर्चगेट येथे साजरा करण्यात आला.

  दिव्यात्म बाब यांचा जन्म इ.स.१८५० ला इराणमधील शिराझ येथे झाला होता. त्यांच्या दिव्यात्म संदेशाने त्यावेळी त्यांनी समाजात प्रेम, करुणा, एकता, माणुसकीचा संदेश देत सर्वांनी आपलेपणाने राहावे असा संदेश दिला. परंतु त्यावेळेच्या कर्मठांनी त्यांना ७५० सैनिकांनी गोळ्या झाडून ठार मारले.

मुंबई- बहाई समाजाचे धर्मगुरू दिव्यात्म बाब यांचा ९ जुलै रोजी श्रद्धांजली अर्पण करून हा बलिदान दिवस बहाई सेंटर, चर्चगेट येथे साजरा करण्यात आला.

 त्यांच्या बलिदानाची आठवण करून सर्व बहाई समाज हा बलिदान दिन श्रद्धांजली वाहून साजरा करतात.यावेळेस दिव्यात्म बाब यांच्या संदेशावर चालून बहाई समाजाच्या शिष्या नर्गिस गौर, रणजीत सिंग, जया पुत्रन, झिया ईशरगी यांनी त्यांच्या कार्याची आठवण करून दिली.

संबंधित पोस्ट

७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा…

राजकारण हे गोरगरीबांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे माध्यमआमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन,जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स पुणे येथे ८ वी युवा संसदआ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांना आदर्श आमदार पुरस्कार प्रदान

vishwatmaklokswamivarta

७ डिसेंबर रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये संविधान जनजागरण परिषदेचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या पुढाकाराने 11 ते 13 एप्रिल दरम्यान मध्‍य प्रदेशातील रायसेन येथे राष्ट्रीय स्तरावरील प्रगत कृषी महोत्सवाचे आयोजन

ओजस कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचा 100% निकाल; प्राजक्ता गायकवाड प्रथम

मनपाने मुंबईतील कबूतरखान्यांबाबत विशेष अभियान राबवावे– मंत्री उदय सामंत