vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्यप्रदेश

30 खाटाच्या रुग्णालयांना आवाहन

30 खाटाच्या रुग्णालयांना आवाहन

            जालना प्रतिनिधी :- एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत रुग्णालय अंगीकरण मोहिम सुरु आहे. ज्या रुग्णालयातील खाटांची संख्या 30 किंवा त्यापेक्षा जास्त असेल अशी रुग्णालये योजनेअंतर्गत अंगिकृत करण्यासाठी www.jeevandayee.in या संकेतस्थळावर अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

 एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतंर्गत पात्र कुटुंबांना 5 लाख रुपये इतके 1 हजार 356 विविध आजारावर योजनेच्या अंगीकृत रुग्णालयातून उपचार दिले जातात. जालना जिल्ह्यातील 85 रुग्णालये योजनेअंतर्गत अंगीकृत करण्याचे सार्वजनिक आरोग्य विभागांच्या सचिवांचे आदेश आहेत. अधिक माहितीसाठी जिल्हा समन्वयक डॉ.सचिन सानप (मो.8228124083) यांच्याशी संपर्क साधावा. असेही कळविले आहे

0000

संबंधित पोस्ट

एमपीएससी परीक्षेतील डिस्क्रिप्टिव्ह पद्धत लागूच राहणार– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महानगरपालिका क्षेत्रात प्रायोगिक तत्वावर वाहतूक नियोजन जाहीरनामा प्रसिध्द

दिल्लीत दीपस्तंभ मनोबल केंद्राचा शुभारंभ दिव्यांग, अनाथ आणि ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण…

vishwatmaklokswamivarta

रस्ते विकासासाठी निकडीनुसा मार्गदर्शक कार्यप्रणाली निश्चित करावी- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे,गावांना जोडण्याबरोबरच राज्याच्या आर्थिक विकासाला चालना देणाऱ्या रस्त्यांना प्राधान्य- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

दक्षिण भारतात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता- हवामान खात्याचा अंदाज

डाक अदालत’ चे ( दि.८जून रोजी) आयोजन; तक्रारी नोंदवण्याचे आवाहन