vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

जिल्हा व सत्र न्यायालयातील वापरात नसलेल्या वस्तुंचा 24 जुलै रोजी लिलाव

जिल्हा व सत्र न्यायालयातील वापरात नसलेल्या वस्तुंचा 24 जुलै रोजी लिलाव

सातारा प्रतिनिधी: जिल्हा व सत्र न्यायालय, सातारा या कार्यालयातील वापरात नसलेल्या जडसंग्रह वस्तू (फर्निचर) जसे असेल त्या स्थितीत जाहीर लिलावाव्दारे विक्री करण्यात येणार आहे. सदर जडसंग्रह वस्तू (फर्निचर) चा लिलाव गुरुवार दि. २४ जुलै २०२५ रोजी दुपारी १ वाजता जिल्हा न्यायालय, सातारा येथे ठेवण्यात आला आहे.लिलावात भाग घेण्यासाठी अटी व शर्ती पुढील प्रमाणे आहेत: लिलावात भाग घेणाऱ्या इच्छुक व्यक्तींनी लिलाव प्रक्रिया सुरु होण्यापुर्वी अर्धा तास आगोदर जिल्हा व सत्र न्यायालय, सातारा येथे हजर रहावे. लिलावात भाग घेतलेल्या व यशस्वी झालेल्या व्यक्तीस लिलावाची पूर्ण रक्कम त्याच दिवशी जिल्हा न्यायालयात जमा करावी लागेल. लिलावाची पूर्ण रक्कम भरले नंतरच लिलाव कायम करणेचे आदेश पारित करण्यात येतील. लिलाव प्रक्रिये दरम्यान निर्माण होणाऱ्या शंकाबाबत निर्णय घेणेचे पुर्ण अधिकार सक्षम प्राधिकारी आणि लिलाव समितीस राहील, असे जिल्हा न्यालयातील प्रबंधक यांनी कळविले आहे.

00

संबंधित पोस्ट

नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक-2026 99.78 टक्के मतदान, आठ पैकी सात केंद्रावर शंभर टक्के मतदान

ऐतिहासिक घटना: भारतात जन्मलेल्या पहिल्या मादी चित्ता ‘मुखी’ने दिला 5 शावकांना जन्म

vishwatmaklokswamivarta

राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी महिलांची पतसंस्था स्थापन करणे बाबतचा घेतला आढावा

vishwatmaklokswamivarta

शीख बांधवाना विवाह नोंदणी करण्याचे आवाहन

वारी मार्गावरील विविध ठिकाणी भव्य आरोग्य शिबिरांचे आयोजन

नशामुक्त युवा विकसित भारत’ अभियानांतर्गत जिल्हास्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन३० जुलै रोजी महिला महाविद्यालयात स्पर्धा; युवक-युवतींना सहभागी होण्याचे आवाहन