vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शिधापत्रिका धारकांनी ई-केवायसी 31 जुलैपर्यंत करावी

शिधापत्रिका धारकांनी ई-केवायसी 31 जुलैपर्यंत करावी

सातारा प्रतिनिधी:

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या सर्व शिधापत्रकिा धान्य आणि इतर लाभ अखंडितपणे सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी (KYC) करणे बंधनकारक आहे, अशा सूचना सर्वोच्च न्यायालय व केंद्र शासनाने दिलेल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांनी 31 जुलैपर्यंत ई-केवायसी करावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांनी केली आहे.

सातारा जिल्ह्यातील एकूण 2 लाख 81 हजार 48 शिधापत्रिकाधारकांनी अद्यापपर्यंत ई-केवायसी केलेली नाही. राज्य शासनाच्या निर्देशानुसार ज्या लाभार्थ्यांनी अद्यापही आपली ई-केवायसी केलेली नाही त्यांना ३१ जुलै २०२५ पर्यंत ई-केवायसी पूर्ण करण्याकरिता अंतिम मुदत दिलेली आहे. ई-केवायसी न केलेल्या शिधापत्रिका धारकांना रेशनचा लाभ मिळणार नाही आणि त्यांचे शिधापत्रिका निष्क्रिय केले जाऊ शकते. ई-केवायसी न झाल्यामुळे एखाद्या लाभार्थीला धान्यापासून वंचित राहावे लागल्यास त्याची जबाबदारी सबंधित शिधापत्रिका धारकांची राहील

00.0000

संबंधित पोस्ट

विशेष लेख : महिला आर्थिक विकास महामंडळ ; महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा.

आदिवासी समाजातील इच्छुक उमेदवारांना 7 एप्रिल पर्यंत कर्ज फॉर्म भरण्याचे आवाहन..

रोबोटिक बोयो” ठरतोय खऱ्या अर्थाने जीवनरक्षक..विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल*

सांगली पॅटर्न – सांगली जिल्ह्यातील एक नाविन्यपूर्ण उपक्रम !!बालगृहातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तुंचेशनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रदर्शन- जिल्हाधिकारी अशोक काकडे- कौशल्य विकासाद्वारे स्वयंरोजगारातून तिमिरातुनी तेजाकडे” 

vishwatmaklokswamivarta

जाफराबाद आगारातून १३ नव्या एस.टी. बस सेवा सुरु- आमदार संतोष पाटील दानवे यांच्या हस्ते लोकार्पण

श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर देवस्थान परिसर विकास आराखडा तयार करा-उपमुख्यमंत्री अजित पवार

vishwatmaklokswamivarta