vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा जालना महानगर मंडळातील जालना ग्रामीण व पूर्व जालना मंडळात भव्य रक्तदान शिबीरजिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या नेतृत्वात शिबीर संपन्न.

मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा जालना महानगर मंडळातील जालना ग्रामीण व पूर्व जालना मंडळात भव्य रक्तदान शिबीरजिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या नेतृत्वात शिबीर संपन्न..

जालना,  (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा जालना महानगर मंडळातील जालना ग्रामीण व पूर्व जालना मंडळाच्या वतीने महा रक्तदान शिबिराचे भव्य आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला नागरिक, कार्यकर्ते आणि युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला हे रक्तदान शिबीर जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या नेतृत्वात संपन्न झाले.

 भाजप महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांनी विशेष उपस्थिती लावून मार्गदर्शन केले. त्यांनी रक्तदानाच्या सामाजिक, वैद्यकीय आणि मानवीदृष्ट्या असलेल्या गरजेवर सविस्तर भाष्य केले. सामाजिक बांधिलकी जपत महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस रक्तदानाच्या माध्यमातून साजरा केला जात आहे, हे निश्चितच प्रेरणादायी आहे. “रक्तदान ही सर्वश्रेष्ठ सेवा आहे. आपल्या थोड्याशा योगदानातून एखाद्याचे संपूर्ण आयुष्य वाचू शकते. आजच्या तरुणांनी अशा उपक्रमात केवळ सहभाग नाही तर पुढाकारही घेतला पाहिजे,” असे आवाहन त्यांनी उपस्थित कार्यकर्ते व युवकांना केले. ते पुढे म्हणाले की, “पक्षाच्या सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून अशा उपक्रमांचे आयोजन हे अत्यंत महत्त्वाचे आहे. कार्यकर्त्यांनी जनतेशी अधिक जवळून नातं जपण्यासाठी समाजोपयोगी कार्यात पुढे यावं असेही त्यांनी सांगितले.

यावेळी भाजपा जालना तालुकाध्यक्ष संजय डोंगरे यांनी सांगितले की, या रक्तदान शिबिरामागे केवळ वाढदिवस साजरा करणे हा हेतू नसून समाजासाठी काहीतरी मोलाचे देण्याची भावना आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने अशा सामाजिक उपक्रमात पुढाकार घेणे ही काळाची गरज आहे.”पूर्व जालना मंडळ अध्यक्ष अमोल धानुरे यांनीही आपले विचार मांडले. ते म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस समाजोपयोगी कार्यातून साजरा होणं हे नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. अशा उपक्रमातून कार्यकर्त्यांमध्ये सेवा, समर्पण आणि संघटनशक्ती यांचा विकास होतो.

यावेळी ग्रामीण मंडळात कार्यक्रमाचे संयोजक डॉ. अनिल सरकटे, विष्णु दादा भूतेकर, काकासाहेब घुले, पुंजाराम भूतेकर, कैलास उबाळे, मुकेश चव्हाण, संजय जाधव, राजाराम (राजे) जाधव, सतीश केरकळ, नागेश अंभोरे, गजानन खरात, बद्रीनाथ भसांडे, दौलत भुतेकर, विष्णु डोंगरे, दत्ता जाधव, ज्ञानेश्वर राठोड, विजय मोहिते, तुकाराम कळकुंबे, नारायण मोहिते, कृष्णा गायके, गोपाल चौधरी, गोवर्धन कोल्हे, देविदास देशमुख, राजेश जोशी आदींची उपस्थिती होती. यावेळी दिगंबर भानुदास भुतेकर, गौतम तुळशीराम सरकटे, अनिल सदाशिव सरकटे, गणेश नारायण भुतेकर, दिगंबर सदाशिव भुतेकर, राजाराम एकनाथ जाधव, विठ्ठल सुभाषराव डोंगरे, अंकुश नंदू राठोड, बाबासाहेब रामेश्वर सरकटे, योगेश देविदास जोगदंड, रामेश्वर संतोष कुदळे, गौतम एकनाथ सरकटे, शेख शकील शेख कासम, ज्ञानेश्वर भीमराव राठोड, उमेश शांताराम सपकाळ, समाधान हनुमंतराव शिंदे, सचिन प्रेमदास राठोड, विलास विष्णु शिंदे, दामोदर ज्ञानदेव पोटरे, विनायक जनार्दन उगले, बद्रीनारायण विठ्ठल बसांडे, काशीराम केशव राठोड, शाहरुख छोटू मिया शेख, शिवाजी रोहिदास राठोड, गोपाल शेषराव चौधरी, राजाभाऊ विनायक कळकुंबे, सचिन प्रभाकर सरकटे, संतोष येडूबा सरकटे, दिनकर नारायण सरकटे, विलास मारोतराव भुतेकर, प्रफुल कृष्णाराव शिंदे, हरी अशोक शिंदे, ऋषिकेश विष्णु शिंदे, आकाश शिवाजी भालसिंग, सुनील गंगाधर बोटुळे, गोविंद अर्जुन चौरे, सचिन मोहन चव्हाण, विनोद सोपान डोंगरे, बाळासाहेब हिम्मतराव डोंगरे, नागेश विष्णू अंभोरे, मधुकर छोटू पवार, सुभाष देवीचंद राठोड, अमोल गोविंदराव खरात, कृष्णा पंडितराव कावळे, चंद्रकांत देविदास शिंदे, रामेश्वर भोपा पवार, जनार्दन बाबासाहेब शिंदे, रावसाहेब सुखदेव शिंदे, विलास रमेश चव्हाण, नारायण लक्ष्मण जाधव, रामेश्वर उद्धवराव डोंगरे, प्रभाकर अंबादास शिंदे, संदीप रामकिसन शिंदे, लहू पंडितराव जाधव, राहुल परसराम काळे, गोविंद विजय खरात, रामदास एकनाथ अंभोरे, हरी सर्जेराव शिंदे, दत्ता देविदास जाधव, ज्ञानेश्वर राजेंद्र मोहिते, गंगाधर विठोबा भुतेकर, अमोल देविदास राठोड, विलास गणेश मोहिते, आकाश अंबादास खरात, रामेश्वर भिकाजी सरकटे, विजय मनोहर मोहिते, नारायण किसन मोहिते, सुभाष बबन गायकवाड, सुधाकर नारायण सरकटे, विजय जाधव, गणेश राव निवृत्ती जाधव, अनिस शेख शब्बीर शेख, संजय एकनाथ डोंगरे, अर्जुन कैलास झारखंडे, युवराज भाऊसाहेब काकडे, माधव सारंगधर साबळे, शेख समीर शेख वजीत, अनिल अशोकराव शिंदे, राहुल सखाराम आटोळे, भरत रावसाहेब शिंदे, लक्ष्मण रंगनाथ जाधव, विकास नबाजी लाखे, शुभम रामेश्वर गायकवाड, सोमनाथ सुरेशराव सवणे, शकील नवाब पठाण, संजय पोमा जाधव, सुमित लक्ष्मणराव सोळुंके, वसंत माधवराव शिंदे, भागवत केशवराव भुतेकर, रवी सिद्धेश्वर घुले, बाबासाहेब मारुतीराव भुतेकर, परशुराम वैजनाथ घुले, गणेश शांताराम सपकाळ, गजानन भानुदास कुदळे, अनिल सुखदेव वाघ, बाबासाहेब दत्ता भुतेकर, कैलास सदाशिव भुतेकर, सतीश नानासाहेब गवारे, रितेश पुंजाराम भुतेकर, गणेश रामदास भुतेकर, दीपक कारभारी साळवे, प्रल्हाद बाबासाहेब सुरवसे, नितेश बबन बर्डे, दिपक राजू भुतेकर, अजय समाधान गवई, नारायण देविदास शिंदे, चक्रधर अर्जुन डोंगरे, शरद ज्ञानेश्वर सोनवणे आदींनी रक्तदान केले.

पूर्व जालना मंडळात संयोजक रणजीत रडला, सोपान पेंढारकर, सिद्धिविनायक मुळे, रवींद्र अग्रवाल, राजू गवई, श्याम उगले, सखुबाई पणबिसरे, गुलाब पणबिसरे, संतोष पांढरे, राजेंद्र भोसले, सिद्धेश्वर हजबे, शिवराज जाधव, सिद्धार्थ संचेती आदींची उपस्थिती होती. यावेळी संतोष विश्वनाथ पांढरे, अजय रावसाहेब कोल्हे, ऋत्विक विजय देवडे, अविनाश आकाश जाधव, कपिल अशोक मिसाळ, ओमकार प्रकाश मुळे, सतीश सुरेशराव राऊत, विष्णू विठ्ठल पडोळ, रवी काशिनाथ जाटवे, बाळकृष्ण नरसाआप्पा लोला, विकी सुरेश मोरे, शुभम मदन काळे, नरेश शेषपाल भुसार, भगवान हरिचंद्र झारकंडे, पवन एकनाथ वानखेडे, विनायक मुरलीधर शिंदे, सकलादी गजानन बकाल, भागवत फकीरबा जोशी, दीपक भगवान जाधव, अजय बबन निकाळजे, कृष्णा विष्णू कापसे, संतोष अंबादास चापलवाड, रोहित नगीनासिंग राजपूत, शिवलाल हिरालाल मुंगसे, प्रकाश राधेशाम दायमा, दीपक कैलास मेहेत्रे, संतोष विष्णू गळकर, गणेश महादू घारे, कल्याण सुरेश शिंदे, गणेश संजय पवार, मनोहर श्रीकृष्ण काळे, योगेश कैलास पवार, दीपक कैलास पितळे, मंगेश गुलाब सरदार, युवराज संजय गाटोळे, अभिजीत शिवाजी भालेराव, विक्रम बंडू राठोड, दिलीप कबकुटे, दीपक जगधने, शंकर बनसोडे, राजेश प्रकाश हस्तक, रणजीत राजपाल रीडला, गजानन सदाशिव घोडके, सोनू राजपाल बहोते, महेश माणिक पंगुडवाले, माणिक श्यामआप्पा खताडे, अनिलकुमार तुळशीराम घारे, आकाश तुकाराम बुजाड, आकाश शिवलाल मिटकर, कार्तिक वैजनाथ राऊत, धीरज सुनील राऊत, रोहन ज्ञानोबा हाके, मंदार प्रवीण पवार, सचिन धर्मराज त्रिपाठी, मंगलदास जगन्नाथ बागुल, सचिन कैलास राजगुरे, अक्षय सूर्यकांत पवार, राजू विनायक गवई, अथर्व सतीश कांबळे, ओमकार सुरेश दळे, प्रितेश मोहन खांडेभराड, ऋषिकेश कैलास घुले आदींनी रक्तदान केले.शिबिरात संकलित झालेले रक्त जनकल्याण रक्तपेढी, जालना यांच्या सहकार्याने संकलित करण्यात आले.बाबासाहेब पाटील कोलते

 

प्रसिद्धीप्रमुख

संबंधित पोस्ट

पक्षकारांच्या न्यायासाठी नवोदित वकिलांनी सतत अध्ययन करावे -न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे जुन्नर येथील जुन्या न्यायालयाच्या इमारतीचा विकास आराखडा तयार करा-उपमुख्यमंत्री अजित पवार

vishwatmaklokswamivarta

अन्न व औषध प्रशासनाची गुटखा, पानमसाला, तंबाखूमिश्रित,अन्नपदार्थांची वाहतूक-विक्री करणाऱ्यांवर धडाकेबाज कारवाई..

vishwatmaklokswamivarta

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात वाढ

vishwatmaklokswamivarta

पिक विम्यासाठी 15 जुलैपर्यंत मुदत

कामगारांना लाभ देण्यासाठी कोणतेही शुल्क नाही;पैसे मागितल्यास तक्रार करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

पिंपोडे बु. व नांदवळ येथे मतदान जनजागृती*

vishwatmaklokswamivarta