vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

जुलै 2025 अखेरचा रविवार ज्येष्ठांसाठी ठरला आनंदोत्सव वार

 जुलै 2025 अखेरचा रविवार ज्येष्ठांसाठी ठरला आनंदोत्सव वार

 मुंबई प्रतिनिधी- अरुणोदय वॉकर्स नियमित योगा व्यायाम सह ज्येष्ठांची काळजीवाहू संस्था म्हणून त्याकडे पाहिले जाते यापैकी एक भाग म्हणून 27 जुलै 2025 अखेरचा रविवारी जिओ मॉल समोर ब्रिज खाली योगा व्यायाम हास्य क्लब नंतर कलानगर बांद्रा येथील सभागृह सर्वांना एकत्र करून या महिन्यातील जन्मदिन उत्सव मूर्ती श्रीमती अस्मिता खानोलकर श्री दिलीप गाडेकर श्री मल्लिकार्जुन अवसरे श्री राजेश सोमानी व श्री शंकर पोटे यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त भेट वस्तू शुभेच्छा कार्ड सदिच्छा देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष श्रीमती अंजली रिझबूड सहसचिव दिलीप गाडेकर ज्येष्ठ सल्लागार श्री नीलकंठ श्रीखंडे व शैलेजा सोमानी उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्या सभासदाचे दुःखद निधन झाले त्यांना श्रद्धांजली वाहिले त्यानंतर उपस्थित ज्येष्ठ नागरिकातील समुदायापैकी एडवोकेट शेषाद्री श्रीमती नीलिमा भावे श्रीमती सीमा झिराड श्रीमती वसुंधरा देशपांडे कवयित्री मशरफ आप्पा व कुंदन तावरे यांनी विविध गीते गाऊन तसेच श्रीमती अस्मिता खानोलकर श्रीमती भारती पोळ व सीमा झिराड यांनी नाच करून सभागृहात आनंदाचे वातावरण निर्माण करून खऱ्या अर्थाने रविवार हा आनंदोत्सव वार पार पडला कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना अल्पोपहार धारावी ग्रुप तर्फे देण्यात आला तर स्वीट आणि चहा अरुणोदय वॉकर्स यांच्या वतीने देण्यात आला म्युझिक माइक व्यवस्था कुंदन तावरे यांनी केली होती सहसचिव दिलीप गाडेकर अरुणोदय वॉकर्स असोसिएशन.

संबंधित पोस्ट

जानकी महोत्सव -2026 व मिनी सरस विक्री प्रदर्शनाचे आयोजन;नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन

आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांची मंत्रालयातील प्रदर्शनास भेट

सातारा जिल्ह्यातील सर्व खाजगी कार्यालयांनी तक्रार निवारण समितीची नोंदणी केंद्र शासनाच्या SHE BOX PORTAL करणे बंधनकारक

आदिवासी विकास विभागाच्या सचिवांची पाचगाव ग्रामसभा व शासकीय आश्रमशाळेस भेट

vishwatmaklokswamivarta

वसई-विरार घनकचरा व्यवस्थापनासाठी उच्चस्तरीय समिती गठीत- मंत्री उदय सामंत

जिल्हा रुग्णालयात अवयवदान पंधरवड्याला सुरुवातØ अवयवदान जनजागृती रॅलीला उत्सफूर्त प्रतिसाद