vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सातारा जिल्ह्यातील सर्व खाजगी कार्यालयांनी तक्रार निवारण समितीची नोंदणी केंद्र शासनाच्या SHE BOX PORTAL करणे बंधनकारक

सातारा जिल्ह्यातील सर्व खाजगी कार्यालयांनी तक्रार निवारण समितीची नोंदणी केंद्र शासनाच्या SHE BOX PORTAL करणे बंधनकारक

 

           सातारा, प्रतिनिधी जिल्ह्यातील सर्व खाजगी आस्थापनांवरील कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैगिक छळ (प्रतिबंध, मनाई

आणि निवारण) अधिनियम २०१३ (Posh Act) ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी Posh Act २०१३ मधील कलम ४ अन्वये ज्या खाजगी कार्यालयामध्ये १० किंवा १० पेक्षा जास्त कर्मचारी असतील अशा सर्व खाजगी आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करणे बंधनकारक आहे. सदरच्या आस्थापनेतील अंतर्गत तक्रार निवारण समितीची नोंदणी SHE BOX PORTAL वर करण्यासाठी केंद्र शासन व राज्य शासनाने निर्देश दिलेले आहेत. त्याअनुषगाने जिल्ह्यातील ज्या खाजगी कार्यालयांमध्ये दहा किंवा दहा पेक्षा जास्त कर्मचारी असतील अशा सर्व खाजगी आस्थापनांमध्ये कामाच्या ठिकाणी महिलांचा लैगिक छळ ( प्रतिबंध, मनाई आणि निवारण ) अधिनियम २०१३ (POSH ACT) अंतर्गत गठीत केलेल्या तक्रार निवारण समितीची नोंदणी केंद्र शासनाच्या SHE BOX PORTAL वर तात्काळ ऑनलाईन नोंदणी करावी असे आवाहन, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तथा सदस्य सचिव POSH ACT सातारा यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.

000p०

संबंधित पोस्ट

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना;ई-केवायसी व आधार सीडिंग बँक खात्यांशी संलग्न करा – कृषी विभागाचे आवाहन

स्व – संरक्षण प्रशिक्षण वर्गातून विद्यार्थिनी होतील आत्मनिर्भर- जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते,जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेच्या विद्यमाने वीरांगना प्रशिक्षण सुरू

vishwatmaklokswamivarta

प्रत्येक पात्र मतदाराची अचूक नोंद सुनिश्चित करण्यासह ‘एसआयआर’च्या कामाला गती द्यावी मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्या सूचना

ईडीने ने केरळमधील करूवनूर सर्व्हिस कोऑपरेटिव बँक कर्ज घोटाळ्यात अंतिम आरोपपत्र दाखल केले.

पुरवठा विभागामार्फत 24 तास कार्यरत नियंत्रण कक्ष स्थापन

पंचकल्याण प्रतिष्ठान महोत्सव जैन कुंभ मेळ्यासाठीची कामे प्राधान्याने पूर्ण करावीत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस