vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

भाजप महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांची जालना महानगरातील योगेश नगर व महादेव मंदिर परिसराला भेट

भाजप महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांची जालना महानगरातील योगेश नगर व महादेव मंदिर परिसराला भेट

जालना (प्रतिनिधी) – भारतीय जनता पार्टीचे महानगर जिल्हाध्यक्ष श्री. भास्कर आबा दानवे यांनी आज जालना महानगरपालिका क्षेत्रातील योगेश नगर व महादेव मंदिर भागाला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या.पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, सांडपाण्याचा निचरा, वीजपुरवठा यासारख्या मूलभूत सुविधा संदर्भातील अडचणी नागरिकांनी श्री. दानवे यांच्यासमोर मांडल्या. या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देत त्यांनी तातडीने आवश्यक ती कार्यवाही करून समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.यावेळी भाजपचे पदाधिकारी सिद्धिविनायक मुळे, गोवर्धन कोल्हे, सुनील पवार, सुमित सुरडकर, गोपाळ कदम आदी उपस्थित होते.

या भेटीत परिसरातील महिला मंडळाचाही सक्रिय सहभाग होता. गुढे आई, फलके ताई, जुंबड ताई, रामदासी आई, राठोड ताई, कोरडे ताई, खरात ताई, जाधव ताई, गायकवाड ताई, चव्हाण ताई यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या.

Mi श्री. दानवे यांनी परिसरातील प्रश्नांचा स्थायी नायनाट करण्यासाठी महापालिका प्रशासनाशी समन्वय साधून लवकरच ठोस पावले उचलण्यात येतील, असे सांगितले.

संबंधित पोस्ट

एसटी’चा तोटा कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक प्रशासकीय शिस्तपालन व संसाधनाच्या प्रभावी वापराचे निर्देश; व्यापक सुधारणा आराखडा बनवावा

हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमासाठी लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) ते नांदेड विशेष रेल्वे गाड्यांची सुविधा उपलब्ध

vishwatmaklokswamivarta

आमिष दाखवणाऱ्या व्याजाच्या योजनांतून फसवणूक टाळण्यासाठी राज्यात फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लाडकी बहिण योजनेतील लाभार्थ्यांची जिल्हास्तरीय सहकारी पतसंस्था स्थापन*राज्यातील पहिल्या पतसंस्थेला नोंदणी प्रमाणपत्र प्रदान

vishwatmaklokswamivarta

रानटी हत्तीच्या हल्ल्यात जखमी महिलेला ५० हजारांची मदत – सह पालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी रुग्णालयात जाऊन दिला धनादेश

कण्हेर धरण*धरणामधून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे वेण्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असलेने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा