vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हेस्थानिक बातम्या

मुंबई धारावीतील गोळीबार प्रकरणात सराईत आरोपीला अटक

मुंबई धारावीतील गोळीबार प्रकरणात सराईत आरोपीला अटक

 

मुंबई प्रतिनिधी –

मुंबईतील धारावी गोळीबार प्रकरणात सराईत आरोपीला अटक करण्यात आली आहे धारावी विभागात 90 फूट रोडवर झालेल्या गोळीबार प्रकरणात परिसरातील सराईत गुन्हेगार आरोपी मोहम्मद शेख उर्फ अज्जू याला अटक करण्यात आली आहे त्याला न्यायालयात हजर केले असता चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे

पोलिसांच्या सूत्रानुसार धारावीत झालेल्या गोळीबार प्रकरणात पोलिसांनी सराईत आरोपी मोहम्मद शेख ऊर्फ अज्जू (३७) याला अटक केली त्याला ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आरोपीकडील बेकायदा शस्त्रातून सुटलेल्या गोळीमुळे महिला जखमी झाली होती त्याप्रकरणी पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.

धारावीतील ९० फूट रोडवर रविवारी  झालेल्या गोळीबारात सरवर बेगम शेख (३२) जखमी झाल्या होत्याधारावीत झालेल्या गोळीबार प्रकरणात पोलिसांनी सराईत आरोपी मोहम्मद शेख ऊर्फ अज्जू (३७) याला अटक केलीत्याला ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आरोपीकडील बेकायदा शस्त्रातून सुटलेल्या गोळीमुळे महिला जखमी झाली होती त्याप्रकरणी पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.

धारावीतील ९० फूट रोडवर  झालेल्या गोळीबारात सरवर बेगम शेख (३२) जखमी झाल्या होत्या त्यावेळी त्या तेथे खरेदी करीत होत्या आणि हाताला गोळी लागल्यामुळे त्या जखमी झाल्या परिसरातील अनेक सीसी टीव्ही तपासून गोळीबार करणाऱ्याच्या हालचालींचा मागोवा घेऊन मोहम्मदला अटक करण्यात आली त्याच्याकडून बंदूक हाताळताना ही गोळी सुटल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून पोलीस अधिक तपास करीत आहेत

संबंधित पोस्ट

मुंबई  पोलीस उपायुक्त परिमंडळ ​​4, मुंबई पोलिसांनी 3 बांगलादेशी नागरिकांना तीन ठिकाणी अटक केली.

vishwatmaklokswamivarta

मराठी भाषा विद्यापीठाच्या पहिल्या परीक्षेस सुरवात..

vishwatmaklokswamivarta

नमुंमपा पोषण पुनर्वसन केंद्रातून कुपोषित बालकांसाठी प्रभावी उपचार व पोषण पुनर्वसन सेवा

vishwatmaklokswamivarta

नव्या मुंबईत दिवाळी सणात रात्री 11 पासून पहाटे 3 वा. पर्यंत राबविलेल्या विशेष स्वच्छता मोहीमेची नागरिकांकडून प्रशंसा…

vishwatmaklokswamivarta

वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार’ व ‘महाआरोग्य सन्मान २०२६’ चे आज वितरणयशवंतराव चव्हाण केंद्र येथे लोकोपयोगी विविध उपक्रमांचा शुभारंभ

विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांनी विधानपरिषदेच्या १० जागांसाठी निवडून आलेल्या सर्व सदस्यांना विधानपरिषदेच्या सदस्यत्वाची शपथ दिली.