vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

रानभाजी महोत्सवाचे 15 ऑगस्ट रोजी आयोजन* 

*रानभाजी महोत्सवाचे 15 ऑगस्ट रोजी आयोजन*

सातारा, प्रतिनिधी : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) सातारा अंतर्गत सातारा शुक्रवार दिनांक 15 ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता, अलंकार हॉल, पोलिस करमणूक केंद्र, सातारा येथे जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव” आयोजन करण्यात आले आहे.

या महोत्सवाचे उ‌द्घाटन पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते होणार आहे. या प्रसंगी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी उपस्थित राहणार आहेत.

तरी रानभाजी महोत्सवाचा सातारा शहर वासियांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

0000

संबंधित पोस्ट

नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा २०२७-नियोजित विकास कामे समन्वयाने वेळेत पूर्ण करावीत मुख्य सचिव राजेश अग्रवाल-त्र्यंबकेश्वर येथे विविध विकास कामांची पाहणी…

पैठण रस्त्यावरील रहदारीसाठी पर्यायी वाहतुक मार्ग

दिव्यांग कल्याण विभागातील सर्व रिक्त पदेपुढील तीन महिन्यात भरणार- दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे

स्वयम् अभियान व डब्ल्यू डब्ल्यू एफ संस्थेचा प्लास्टिक ई वेस्ट कचरा उपक्रमाला तीन वर्षे पूर्ण..

vishwatmaklokswamivarta

सावकारी जाचाने पीडित कर्जदारानी योग्य त्या पूराव्यानिशी संपर्क साधावा- जिल्हाधिकारी अशोक काकडे परवानाधारक सावकारांकडूनच कर्ज घ्यावे

vishwatmaklokswamivarta

आजची मोठी बातमी -पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल लागला सर्व आरोपींची पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता. 20 वर्षांनी लागला निकाल…

vishwatmaklokswamivarta