vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

आजची मोठी बातमी -पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल लागला सर्व आरोपींची पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता. 20 वर्षांनी लागला निकाल…

आजची मोठी बातमी -पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल लागला सर्व आरोपींची पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता. 20 वर्षांनी लागला निकाल…

 राज्य प्रतिनिधी-पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल लागला सर्व आरोपींची पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता. 20 वर्षांनी लागला निकाल…

महाराष्ट्र राज्यातील राजकीय वर्तुळाला हादरवून सोडणाऱ्या पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड  प्रकरणाचा निकाल  तब्बल २० वर्षांनी देण्यात आला. या प्रकरणातील सर्व आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता झाली आहे.
यावेळी न्यायालयाने माफीच्या साक्षीदाराच्या आधारावर सर्व आरोपींना दोषी ठरवू शकत नाही, असे म्हटले आहे.

 महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठा  बहुचर्चित पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा अखेर अंतिम निकाल लागला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व 8 आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. 16 जून रोजीच या खटल्याचा निकाल जाहीर होणार होता, मात्र काही कारणांमुळे तो पुढे ढकलण्यात आला होता. अखेर आज न्यायालयाने यावर शिक्कामोर्तब केले.

सुनावताना स्पष्ट केले की, सरकारी पक्ष  आरोपींवरील आरोप सिद्ध करण्यात पूर्णपणे अपयशी ठरला आहे. केवळ सरकारी पक्षाच्या दाव्याच्या आधारे आपण आरोपींना दोषी ठरवू शकत नाही. या प्रकरणातील घटनाक्रम आणि परिस्थितीची साखळी कोर्टात सिद्ध होऊ शकलेली नाही, असे न्यायालयाने नमूद केले. अशी ही

0000

संबंधित पोस्ट

गणेशोत्सव हा राज्य महोत्सव शांततेत, सुरळीत आणि विनाअपघाती होण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. -अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) प्रविण साळुंके

vishwatmaklokswamivarta

विकसित भारत रोजगार आणि आजिविका हमी मिशन (ग्रामीण) योजना शेतकऱ्यांच्या शाश्वत विकासासाठी लाभदायक– रोजगार हमी योजना व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले

गुरुवारी(दि.6)जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध विभागात एकूण २ लाख ४० हजार ५४९ मतदार

vishwatmaklokswamivarta

संगमनेर येथील ॲसिड हल्ला प्रकरणातील पीडितेला आर्थिक साहाय्य मंजूर

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे प्रितीसंगमावर दिवंगत यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन

vishwatmaklokswamivarta