vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जम्मू-काश्मीरमध्ये यंदा ३५ हून अधिक ढगफुटीच्या घटना; सुमारे ३१ जणांचा मृत्यू…

जम्मू-काश्मीरमध्ये यंदा ३५ हून अधिक ढगफुटीच्या घटना; सुमारे ३१ जणांचा मृत्यू…

राज्य प्रतिनिधी-जम्मू-काश्मीरमध्ये यंदा ३५ हून अधिक ढगफुटीच्या घटना; सुमारे ३१ जणांचा मृत्यू…जम्मू-काश्मीरमध्ये यंदा आतापर्यंत किमान ३५ ढगफुटीच्या घटना घडल्या असून, या घटनांमध्ये सुमारे ३१ जणांचा मृत्यू झाला आहे.

या नैसर्गिक आपत्तींमुळे घरे, रस्ते, पूल आणि सार्वजनिक पायाभूत सुविधांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

 

संबंधित पोस्ट

लेख-एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे.

डॉ. माधव गाडगीळ यांच्या निधनाबद्दल राज्यपालांनी व्यक्त केले दुःख

हा केवळ श्री वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघाचा स्टॉल नाही, तर कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या स्वाभिमानाचे प्रतीक आहे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

स्वाधार योजनेच्या नूतनीकरणासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करा

अचूक जनगणनेसाठी सजग राहून काम करा-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे,· तहसीलदार व मुख्याधिकाऱ्यांचे तीन दिवसीय प्रशिक्षण सत्र सुरू

अर्नब’ चक्रीवादळामुळे २७ आणि २८ ऑक्टोबर रोजी आंध्र प्रदेशचा किनारपट्टीचा भाग आणि यानम, २८ ऑक्टोबर रोजी ओडिशा, २८ आणि २९ ऑक्टोबर रोजी छत्तीसगड, तर २९ ऑक्टोबर रोजी पूर्व उत्तर प्रदेशात अतिवृष्टी होण्याची शक्यता

vishwatmaklokswamivarta