vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जालना शहर महापालिका श्री गणेश मंडळाच्या श्री गणेशाची आयुक्त यांचे हस्ते स्थापना.

जालना शहर महापालिका श्री गणेश मंडळाच्या श्री गणेशाची आयुक्त यांचे हस्ते स्थापना.

राज्य प्रतिनिधी-आज दिनांक 27 ऑगस्ट 2025 रोजी जालना शहर महानगरपालिकेतील श्री गणेश मंडळाचे श्री गणेश मूर्तीची स्थापना पूजा जालना शहर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक संतोष खांडेकर यांच्या हस्ते करण्यात आली. याप्रसंगी जालना शहर महानगरपालिकेचे सर्व सहाय्यक आयुक्त विभाग प्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जालना शहर महानगर पालिका होणे अगोदर म्हणजेच नगर परिषद असल्यापासून येथे श्री गणेश उत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. मागील 60 वर्षा पासून येथे श्री गणेश उत्सवात मूर्तीची स्थापना करण्यात येत आहे. सदरील श्री गणेशास जालना शहरातील एक मानाचं स्थान आहे. महापालिकेतील दैनदिन आरती हि शहरातील मान्यवर व्यक्ती व जिल्ह्यातील विविध अधिकारी यांचे हस्ते होत असते. तसेच महापालिकेतील सर्व अधिकारी व कर्मचारी हे आपल्याकडील कामकाजासह व शहरातील श्री गणेश उत्सवाचे नियोजन करून सहभागी होत असतात.

संबंधित पोस्ट

राज्यातील पहिलाच उपक्रम; बंदीजनांसाठी कारागृहातच कौशल्य विकास प्रशिक्षणास सुरुवात..

बुलढाण्यात जिल्हास्तर युवा महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

vishwatmaklokswamivarta

गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्याकडून चांदूर रेल्वे नवीन पोलिस ठाण्याची पाहणी*जीम, स्विमींग पुल बांधण्याच्या सूचना…

*छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सातारा शहरात मेगा पदयात्रेचे आयोजन**नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा* *जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आवाहन*

vishwatmaklokswamivarta

यशेादा पॉलिटेक्निक कॉलेज सातारा येथे कायदेशीर जनजागृती कार्यक्रम संपन्न

बलिदानाचा इतिहास पुढील पिढीपर्यंत पोहोचवू” -राज्य मंत्री माधुरी मिसाळ“हिंद दी चादर” कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा“नगारा फतेह दा” या चित्रगीताचे प्रकाशन…