vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

महाराष्ट्र शासनाने श्रीगणेशोत्सव हा राज्य महोत्सव स्वरूपात व्यापक प्रमाणात साजरा करण्याचे जाहीर केले असून त्या अनुषंगाने,

महाराष्ट्र शासनाने श्रीगणेशोत्सव हा राज्य महोत्सव स्वरूपात व्यापक प्रमाणात साजरा करण्याचे जाहीर केले असून त्या अनुषंगाने,

 नवी मुंबई प्रतिनिधी

नवी मुंबई महानगरपालिका आयोजित -पर्यावरणपूरक व प्लास्टिकमुक्त सार्वजनिक श्रीगणेशदर्शन स्पर्धा २०२५ – २६✨🌿

नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना कळविण्यात येते की, पर्यावरणपूरक व प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी व मंडळांना प्रोत्साहित करण्यासाठी ‘सार्वजनिक गणेशदर्शन स्पर्धा’ आयोजित करण्यात आलेली आहे.

🎯 मूल्यांकन निकष (एकूण १०० गुण):🔹 पर्यावरणपूरक गणेशमूर्ती – २५ गुण🔹 पर्यावरणपूरक सजावट व पुनर्वापरित साहित्य – २० गुण🔹 स्वच्छ व हरित परिसर – १० गुण🔹 सामाजिक व आरोग्यदायी उपक्रम – १० गुण🔹 निर्माल्य व्यवस्थापन / घनकचरा व्यवस्थापन – १० गुण🔹 इतर सामाजिक उपक्रम – २५ गुण🏆 एकूण पारितोषिक रक्कम – रु. ३,९७,०००/-, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र📌 ऑनलाईन नोंदणीसाठी अंतिम तारीख : दि. ३१ ऑगस्ट २०२५अंतिम तारखेनंतर आलेल्या नोंदी ग्राह्य धरल्या जाणार नाहीत, याची कृपया नोंद घ्यावी.चला, एकत्र येऊन या वर्षीचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक व प्लास्टिकमुक्त पद्धतीने साजरा करूया! 🌍

प्रवेश अर्ज नोंदविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇https://forms.gle/4P4Pr9hZtR7XiMguS1A

000000

0

संबंधित पोस्ट

माहीम येथे ज्येष्ठ नागरिकांचा साप्ताहिक कार्यक्रम-संवाद

बहार-ए-उर्दू’ चे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार उद्घाटन राज्य उर्दू साहित्य अकादमीचा सुवर्ण महोत्सवानिमित्त ६ ते ८ ऑक्टोबर दरम्यान कार्यक्रम

विनग्रुपच्या प्रकल्पामुळे आधुनिक, एकात्मिक शहरी विकासाला चालना*- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*• व्हिएतनामच्या कंपनीची महाराष्ट्रात 6.5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक; उद्योग विभाग व ‘एमएमआरडीए’ यांच्यासोबत सामंजस्य करार*

जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून विशेष मोहिम;मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे समितीकडून आवाहन

शासकीय मराठी लेखनाप्रमाणेच युवकांसाठी करिअरच्या संधींवर लेखक श्री.सुरेश वांदिले यांचा मार्गदर्शक संवाद*..

vishwatmaklokswamivarta

केंद्रात मोदी सरकारने ११ वर्ष पूर्ण केल्याच्या निमित्ताने धारावी विधानसभा संकल्प सभेस नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार

vishwatmaklokswamivarta