vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळस्थानिक बातम्या

राष्ट्रीय #क्रीडा दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात दिली. तसेच, जिल्ह्यात आधुनिक क्रीडा संकुल उभारणार असल्याची घोषणाही- मंत्री आशिष शेलार

राष्ट्रीय #क्रीडा दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात दिली. तसेच, जिल्ह्यात आधुनिक क्रीडा संकुल उभारणार असल्याची घोषणाही- मंत्री आशिष शेलार

मुंबई प्रतिनिधी

#मुंबई उपनगर जिल्ह्यातही आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी बजावणारे खेळाडू आहेत. भविष्यात असे अनेक खेळाडू तयार व्हावेत यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देणार, अशी ग्वाही माहिती व तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी राष्ट्रीय #क्रीडा दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात दिली. तसेच, जिल्ह्यात आधुनिक क्रीडा संकुल उभारणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली

क्रीडा व युवक कल्याण विभागांतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर यांच्यावतीने पद्मभूषण मेजर ध्यानचंद सिंह यांच्या जयंतीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ काटियार, जिल्हा क्रीडा अधिकारी रश्मी आंबेडकर, आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग खेळाडू एन. स्वामी रंगास्वामी, आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू विपुल घोष उपस्थित होते.

00000

संबंधित पोस्ट

बालविवाह निर्मुलनासाठी प्रतिज्ञा घेण्याचे आवाहन  

सातारा, खटाव, फलटण येथील मुलींच्या वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया सुरु*

वॉकेथॉनमध्ये चालले हजारो नागरिक जलसंवर्धनाचा केला निर्धारपाण्याचा अपव्यय टाळून प्रत्येक थेंब जिरवा ; जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे

पाणी फाउंडेशन फार्मर कप २०२६ साठी जिल्हा सज्ज; शेतकऱ्यांनी हिरीरीने सहभाग घ्यावा- जिल्हाधिकारी संतोष पाटील

बातमी प्रसिद्धीचा राग मनात धरुन पत्रकार विष्णु कदम यास मारहाण करणार्‍यांवर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची पीसीएमची मागणी

vishwatmaklokswamivarta

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा राज्यसभेला आज अर्ज दाखल करण्याची शक्यता, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजच पाटण्यात