vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

टोक्यो ओलंपिक: भारताची आघाडीची बॉक्सर लवलिना बोर्गोहाईन ‘ब्राँझ’वर नाव कोरलं.

टोक्यो ओलंपिक: भारताची आघाडीची बॉक्सर लवलिना बोर्गोहाईन ‘ब्राँझ’वर नाव कोरलं.

प्रतिनिधी टोकियो – भारताची आघाडीची बॉक्सर लवलिना बोर्गोहाईन हिला आज झालेल्या महिलांच्या ६९ किलो वजनी गटाच्या उपांत्य लढतीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. तिला तुर्कस्थानच्या विश्वविजेत्या बुसेनाज सुरमेनेलीकडून पराभव पत्करावा लागला. त्यामुळे अंतिम फेरी गाठून सुवर्णपदकासाठी दावेदारी सादर करण्याचे लवलिनाचे स्वप्न भंगले आहे.

आज झालेल्या उपांत्य लढतीत लवलिना हिला अपेक्षेनुसार खेळ करता आला नाही. विश्वविजेत्या बुसेनाज सुरमेनेली हिने पहिल्या फेरीपासूनच प्रतिस्पर्धी लवलिनावर वर्चस्व राखले. अखेर तिन्ही फेऱ्यांमध्ये विजय मिळवत बुसेनाज सुरमेनेलीने सामन्यात विजय मिळवला.

ऑलिम्पिकमध्ये लवलिना बोर्गोहाईनने जर्मनीची अऩुभवी बॉक्सर नॅडीने अॅपेत्झवर 3-2 असा रोमहर्षक विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. त्यानंतर लवलिनाने महिलांच्या ६९ किलो वजनी गटात तैवानच्या निएन चिन चेनवर एकतर्फी विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली होती टोक्यो ओलंपिक  लवलीना ऐतिहासिक कामगिरीसाठी सज्ज होती.

 

 

 

संबंधित पोस्ट

भगवान गौतम बुद्धांच्या धम्मातून जगाच्या कल्याणाचा मार्ग – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व यंत्रणा युद्धपातळीवर सज्ज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,शेतकऱ्यांच्या मदतीसाठी २ हजार २१५ कोटी मंजूर, नुकसानीच्या निकषांमध्ये शिथिलता केंद्राकडे प्रस्ताव सादर, मदतीसाठी राज्य मागे हटणार नाही

vishwatmaklokswamivarta

तामिळनाडूमध्ये विषारी दारु प्यायल्याने 12 जणांचा मृत्यू, विरोधकांकडून सरकारवर टीकेची झोड…

पंतप्रधान मोदींकडून राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवार यांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, ट्विट करत म्हणाले..

vishwatmaklokswamivarta

रेल्वेचा मोठा निर्णय, रेल्वेमंत्रीपदाची सूत्र हाती घेताच अश्विनी वैष्णव यांची घोषणा.

vishwatmaklokswamivarta

स्थानिक स्वराज्य निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय कायदा व सुव्यवस्था बैठक संपन्न…

vishwatmaklokswamivarta