vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

माजी सैनिकांना कौन्सिलिंगव्दारे कौशल्य विकासाचे प्रशिक्षण 

माजी सैनिकांना कौन्सिलिंगव्दारे कौशल्य विकासाचे प्रशिक्षण

 सांगली, प्रतिनिधी) : करिअर डेव्हलपमेंट व रिसर्च इन्स्टिट्युट, पुणे हि संस्था ज्ञानदीप समाज विकास संस्था संचलित, करिअर डेव्हलपमेंट व रिसर्च इन्स्टिट्युट पुणे येथे मोठ्या प्रमाणात कौशल विकास प्रशिक्षणासाठी काम करीत आहे. आवडीच्या सेक्टरमध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्या माजी सैनिकांना फोनव्दारे कौन्सिलिंग करून प्रशिक्षण देण्यात येईल. जिल्ह्यातील 35 ते 45 वयोगटातील जे माजी सैनिक कोर्स करण्यास इच्छुक आहेत, अशा माजी सैनिकांनी आपली माहिती https://forms.gle/NzLTeRiBGebgg5ABA हि लिंक ओपन करून आपली माहिती भरावी व त्याची एक प्रत जिल्हा सैनिक कार्यालयात जमा करावी. अधिक माहितीसाठी 0233-2990712 या दूरध्यनीवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

बाल हक्क संदर्भात 21 नोव्हेंबर रोजी एक दिवसीय परिषदेचे आयोजन*

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू 

भारतीय हवाई दलाने तांत्रिक शाखेत अधिकारी संवर्गात पात्र व्यक्तींचा समावेशासाठी नवी योजना जाहीर

इमाव विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी वसतीगृह; प्रवेश प्रक्रिया सुरु

vishwatmaklokswamivarta

दिव्यांग व्यक्तीनी फिरत्या वाहनावरील दुकानासाठी अर्ज करण्याचे आवाहन*

vishwatmaklokswamivarta

घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत ठेवा; जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या गॅस वितरकांना सूचना• अवैध विक्री किंवा जादा दर आकारल्यास कारवाईचा इशारा