vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

माजी सैनिकांच्या अडचणी निवारणासाठी कल्याण संघटकाच्या तालुकानिहाय दौऱ्यांचे आयोजन

माजी सैनिकांच्या अडचणी निवारणासाठी कल्याण संघटकाच्या तालुकानिहाय दौऱ्यांचे आयोजन

           सातारा,  प्रतिनिधी: माजी सैनिक व माजी सैनिकांच्या विधवा पत्नी तथा अवलंबिताच्या विविध अडीअडचणींचा निपटारा करण्यासाठी ऑक्टोबर महिन्यामध्ये पुढील कल्याण संघटकाच्या तालुका दौऱ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. दि.१४ ऑक्टोबर २०२५ रोजी कराड येथे गोरखनाथ जाधव कल्याण संघटक, सैनिकी मुलांचे वसतिगृह कराड (मो. ७८८९६६१५२७), दि.१७ ऑक्टोबर २०२५ रोजी रामचंद्र जाधव कल्याण संघटक –तहसिल कार्यालय, फलटण. (मो. ७७९८४२२३६६), दि. २८ ऑक्टोबर २०२५ रोजी लालचंद कुभांर कल्याण संघटक, तहसिल कार्यालय, खटाव (वडुज) (मो. ९०१११३८९४३) या कल्याण संघटकाच्या दौऱ्यांचे नियोजन आहे. संबधित लाभार्थ्यांनी घेण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सातारा यांनी केले आहे.

 

0 0 0 0

संबंधित पोस्ट

जालना येथे ‘द पॅशन ऑफ द क्राईस्ट’ नाटकाचे भव्य आयोजन

२०२५-२०२६ या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशासाठी आरटीई २५% (RTE) ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी. सय्यद अशफाक अली.डॉ बी. बी चव्हाण विभागीय शिक्षण उपसंचालक यांना निवेदन सादर …

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देशःपारलिंगी व्यक्तिंना ओळखपत्रे देण्यासाठी दि.४ ते ८ ऑगस्ट दरम्यान विशेष शिबिर

राज्य निवडणूक आयुक्तांकडून महानगरपालिका निवडणुक तयारीचा आढावा

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा*

परिवहन व बंदरे विभाग-राज्यात ॲप बेस वाहनांसाठी धोरण लागू