vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या सीएसआर निधी अंतर्गत खरोळा सर्कलमधील 2 ग्रामपंचायतीला मिळणार प्रत्येकी 75 लाख रुपयांचा निधी…आमदार श्री. रमेशअप्पा कराड साहेबांच्या प्रयत्नांना मोठं यश!

इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या सीएसआर निधी अंतर्गत खरोळा सर्कलमधील 2 ग्रामपंचायतीला मिळणार प्रत्येकी 75 लाख रुपयांचा निधी…आमदार श्री. रमेशअप्पा कराड साहेबांच्या प्रयत्नांना मोठं यश!

राज्य प्रतिनिधी-विकासमूर्ती आमदार श्री. रमेशअप्पा कराड साहेबांच्या प्रयत्नांना मोठं यश! इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या सीएसआर निधी अंतर्गत खरोळा सर्कलमधील 2 ग्रामपंचायतीला मिळणार प्रत्येकी 75 लाख रुपयांचा निधी… 👏🏻🎉

जनसामान्यांच्या सर्वांगीण विकासाला नेहमीच प्राधान्य देत, विकासकामांची उत्कृष्ट परिभाषा मांडणारे सन्माननीय आमदार श्री. रमेशअप्पा कराड साहेबांनी खरोळा सर्कल मधील प्रत्येक ग्रामपंचायतीचा सर्वांगीण विकास व्हावा, त्या-त्या गावातील नागरिकांना विकासाची कसलीही कमतरता भासू नये, ह्यासाठी नेहमीच प्रयत्न केले आहेत.आता आदरणीय साहेबांच्या प्रयत्नातून *इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या सीएसआर निधी अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्र राज्यात लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील 25 ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली असून,* निवड करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींना विविध विकास कामासाठी प्रत्येकी 75 लक्ष असे एकूण अंदाजे 19 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध होणार आहे. त्यात आपल्या खरोळा सर्कल मधील ‘पाथरवाडी आणि मुरढव’ या दोन ग्रामपंचायतींना प्रत्येकी 75 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे पाथरवाडी आणि मुरढव गावातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. 🎊सन्माननीय श्री. रमेशअप्पा कराड साहेबांनी ज्या गावांनी आणि जनतेनी आपल्यावर विश्वास टाकून निवडून दिले, अशा गावांचा सर्वांगीण विकास करणे हे आपले कर्तव्य समजून इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या सीएसआर निधीसाठी प्रयत्न केले. आणि त्या प्रयत्नांना मोठं मिळालं आहे. 👏🏻आदरणीय साहेब, आपली कृपादृष्टीमुळे आपल्या ह्या एका महत्वपूर्ण पावलामुळे संबंधित गावातील चांगल्याप्रकारे विकासकाम पार पडणार आहेत. त्यामुळे मी आपले समस्त खरोळा सर्कलमधील ग्रामस्थांकडून मनस्वी आभार व्यक्त करतो.

00000

 

संबंधित पोस्ट

मान्सून पूर्वतयारीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज मोती तलाव येथे आपत्कालीन शोध व बचाव साहित्याची रंगीत तालीम संपन्न..

मुंबई महापालिका निवडणुक प्रभाग आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आज जाहीर-मुंबई महानगरपालिकेत दिसणार महिला राज, आरक्षण सोडतीत मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांपैकी 114 जागा महिलांसाठी राखीव…

vishwatmaklokswamivarta

नमस्कार नांदेडकर…मी राहुल कर्डिले जिल्हाधिकारी नांदेड. 

सह्याद्री व्याघ्र प्रकल्प पर्यटन विकास आराखड्यातील कामे येत्या सप्टेंबर अखेर सुरु- जिल्हाधिकारी संतोष पाटील

vishwatmaklokswamivarta

बदलापूर शहरातील पाणीपुरवठा प्रकल्प महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे;- पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील· नगरविकास विभागाचा शासन निर्णय जारी…

vishwatmaklokswamivarta

राज्यात सुमारे साडे अकरा लाख हेक्टरवर पेरण्या मोसमी पाऊस सर्वत्र सक्रिय, मंत्रीमंडळ बैठकीत आढावा