vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

जिल्हा परिषद प्रशिक्षण केंद्र, बुलढाणा येथे जागतिक हाताची स्वच्छता जनजागृती दिनानिमित्त हात धुण्याच्या योग्य पद्धतीचे प्रात्यक्षिक

जिल्हा परिषद प्रशिक्षण केंद्र, बुलढाणा येथे जागतिक हाताची स्वच्छता जनजागृती दिनानिमित्त हात धुण्याच्या योग्य पद्धतीचे प्रात्यक्षिक

आरोग्य प्रतिनिधी जिल्हा परिषद प्रशिक्षण केंद्र, बुलढाणा येथे जागतिक हाताची स्वच्छता जनजागृती दिनानिमित्त हात धुण्याच्या योग्य पद्धतीचे प्रात्यक्षिक परिचारिकांमार्फत करून दाखविण्यात आले.

या प्रसंगी प्रशिक्षण केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. रवींद्र पुरी, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी श्री. सुनील लोखंडे, आरोग्य पर्यवेक्षक आणि जिल्हा रुग्णालय प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्या सौ. खेडेकर उपस्थित होत्या.

00000

संबंधित पोस्ट

इन्फ्लूएन्झाबाबत भीती नको, सतर्कता बाळगा आणि योग्य काळजी घ्या – नागरिकांना आवाहन

vishwatmaklokswamivarta

नांदेड जिल्ह्यात १०६७ रुग्णांना सुमारे ०८.२१ कोटींची मदत ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती 

मिरज शासकीय रुग्णालयातील हिमोडायलिसिस सेवा ठरतेय हजारो रुग्णांसाठी जीवनदायी/आधार- चार वर्षांत १३,०७७ रुग्णांवर उपचार;  एचआयव्ही बाधितांसाठी स्वतंत्र यंत्राची सुविधा

दंत आणि नेत्र शिबीराचा अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी घेतला लाभनवीन महाराष्ट्र सदनात शिबीर संपन्न..

इ संजीवनी ओपीडी’द्वारे १ लाख ७४ हजार रुग्णांना मिळाली सेवा

vishwatmaklokswamivarta

कुष्ठरुग्ण शोध अभियानात जिल्ह्यात ८३ नवीन कुष्ठरुग्ण आढळले  १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२५ दरम्यान व्यापक सर्वेक्षण…

vishwatmaklokswamivarta