vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

अनिल अंबानी समूहाशी संबंधित ३,००० कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त अंमलबजावणी संचालनाययाने – ईडी ची कारवाई ..

अनिल अंबानी समूहाशी संबंधित ३,००० कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त अंमलबजावणी संचालनाययाने – ईडी ची कारवाई

मुंबई प्रतिनिधी- देशातील प्रमुख व्यावसायिक अनिल अंबानीं यांच्या बांद्रा पश्चिम येथील पाली हिलमधील घरावर ईडीची कारवाई रिलायन्स ग्रुपविरुद्ध मोठी कारवाई करताना अंमलबजावणी संचालनालयाने अंदाजे ₹३,०८४ कोटी रुपयांची मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे. ही कारवाई पीएमएलएच्या कलम ५(१) अंतर्गत करण्यात आली. अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपशी संबंधित मालमत्ता जप्त केली असल्याचे सूत्रांकडून माहिती मिळत आहे

31 ऑक्टोबर 2025 ला पीएमएलए कायद्यांतर्गत कारवाई मुंबईतील वांद्रे येथील पाली हिलमधील घरावर ईडीची टाचAnil Ambani Assets Seized News In Marathi : उद्योगपती अनिल अंबानी यांच्या अडचणीत वाढ झाली असून अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अनिल अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स समूहाच्या ₹३,०८४ कोटी किमतीच्या ४० हून अधिक मालमत्ता जप्त करण्यात आले. जप्त मालमत्तांमध्ये अनिल अंबानी यांचे पाली हिल्स येथील निवासस्थान आहे. ईडीने देशाच्या विविध भागांमध्ये अनिल अंबानी यांच्या नेतृत्वाखालील समूहाच्या मालमत्ता देखील गोठवल्या आहेत. ईडीने जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये कार्यालये, निवासस्थाने आणि जमीन समाविष्ट आहे

00000

संबंधित पोस्ट

जिल्हा वार्षिक योजना प्रारुप आराखडा बैठक-२०२५-२६जिल्हा विकासासाठी भरीव निधी देणार-उपमुख्यमंत्री अजित पवार

vishwatmaklokswamivarta

सावित्रीबाई फुले’ यांच्या जयंती निमित्त ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात-विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची विशेष मुलाखत…

निवासी शाळांतील विद्यार्थ्यांच्या विभागीय  स्नेहसंमेलनाचा उत्साहात शुभारंभ  

vishwatmaklokswamivarta

महाविस्तार अपचा जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा

vishwatmaklokswamivarta

कामगारांचा एल्गार! ११ ऑगस्टपासून सामाजिक वनीकरण विभागावर आंदोलनाचा इशारा”

vishwatmaklokswamivarta

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून मंत्रालयातील आपत्कालीन कार्य केंद्रातून राज्यातील पूर परिस्थितीचा आढावा…