vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात उद्या २० जिल्हयांमधल्या १२२ जागांसाठी मतदान

बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात उद्या २० जिल्हयांमधल्या १२२ जागांसाठी मतदान…

राज्य प्रतिनिधी -बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात उद्या २० जिल्हयांमधल्या १२२ जागांसाठी मतदान

बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात उद्या २० जिल्हयांमधल्या १२२ जागांसाठी मतदान

बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. या टप्प्यात उद्या २० जिल्ह्यांमध्ये मतदान होणार आहे. सुपौल, औरंगाबाद, नवादा आदी जिल्ह्यांमध्ये मतदार जागृतीसाठी विविध उपक्रम राबवण्यात आले.

 

संबंधित पोस्ट

आगामी निवडणुका जिंकण्यासाठी भाजपा व युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी-संगठन मजबूत करावे – भास्कर (आबा) दानवे,जालना शहरातील संग्राम नगर येथे भाजयुमो चे शाखा उदघाटन

vishwatmaklokswamivarta

देशविघातक कारवायांप्रकरणी साकीब नाचनच्या घरासह बोरिवलीतील संशयितांवर NIAचे छापे; लॅपटॉप, मोबाईल व अन्य साहित्य जप्त. साकीब सध्या तिहार तुरुंगात.

महाबळेश्वर तालुक्यातील सरपंच पदाची आरक्षण सोडत जाहिर…

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाविषयी जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा-17 सप्टेंबर ते 31 डिसेंबरपर्यंत अभियान राबविण्यात येणार

vishwatmaklokswamivarta

सांगली पॅटर्न ब्रँड तयार करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणार- जिल्हाधिकारी अशोक काकडे सांगली जिल्हा समृध्द करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन- सांगली पॅटर्न कृषि परिषद निर्यात सक्षमीकरण कार्यशाळेस उत्कृष्ट प्रतिसाद

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेच्या साथीने  सोनिया चौगुलेंच्या कार्वी ब्रँडची यशस्वी वाटचाल