vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

बिहार विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर पंतप्रधान @narendramodi आज सायंकाळी ७ वाजता भाजप मुख्यालयातून देशवासीयांना संबोधित करणार आहेत.

बिहार विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर पंतप्रधान  नरेंद्र मोदी आज सायंकाळी ७ वाजता भाजप मुख्यालयातून देशवासीयांना संबोधित करणार आहेत.

राज्य प्रतिनिधी- बिहार विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर पंतप्रधान @narendramodi आज सायंकाळी ७ वाजता भाजप मुख्यालयातून देशवासीयांना संबोधित करणार आहेत.

सुशासनाचा विजय झाला आहे. विकासाचा विजय झाला आहे. जनकल्याणाच्या भावनेचा विजय झाला आहे. सामाजिक न्यायाचा विजय झाला आहे. 2025 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये एनडीएला ऐतिहासिक आणि अभूतपूर्व विजय देऊन आशीर्वाद देणाऱ्या बिहारच्या जनतेचे मनःपूर्वक आभार. हा प्रचंड जनादेश आम्हाला जनसेवेसाठी अधिक सक्षम करतो आणि बिहारसाठी नव्या निर्धाराने काम करण्याची ऊर्जा देतो, असे पंतप्रधान @narendramodi यांनी ट्वीट केले आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आगामी काळात बिहारच्या विकासासाठी, येथील पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी आणि राज्याच्या समृद्ध संस्कृतीला नवी ओळख देण्यासाठी आम्ही अधिक जोमाने काम करणार आहोत.

बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला मिळालेल्या अभूतपूर्व विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केले. ते म्हणाले, कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमांमुळे आमचा विकासवादी अजेंडा जनतेपर्यंत पोहोचला आणि विरोधकांच्या प्रत्येक खोट्या दाव्याला ठामपणे उत्तर देण्यात यश आलं.

2025च्या विधानसभा निवडणुकांमध्ये एनडीएला दिलेल्या ऐतिहासिक आणि अभूतपूर्व विजयाच्या आशीर्वादाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभार मानले आहे ते म्हणाले, हा सुशासनाचा विजय आहे, विकासाचा विजय आहे, जनकल्याणाच्या भावनेचा विजय आहे, सामाजिक न्यायाचा विजय आहे. हा प्रचंड जनादेश आम्हाला जनतेची सेवा करण्याची आणि बिहारसाठी नवे संकल्प पूर्ण करण्यासाठी नवी ऊर्जा देणारा आहे.एनडीएनं राज्याचा सर्वांगीण विकास घडवून आणला आहे. आमचा ट्रॅक रेकॉर्ड आणि बिहारला नवीन उंचीवर नेण्याच्या आमच्या दृष्टिकोनावर विश्वास ठेवत जनतेनं आम्हाला अभूतपूर्व बहुमत दिलं असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले त्याचबरोबर त्यांनी या प्रचंड विजयाबद्दल मुख्यमंत्री नीतीश कुमार, तसेच सहकारी चिराग पासवान, जीतन राम मांझी आणि उपेंद्र कुशवाहा यांचे अभिनंदन केले

संबंधित पोस्ट

3.8 किलोच्या फुटबॉल एवढी आकाराची होती पोटात कॅन्सर ची गाठ !! कॅन्सर सदृश्य गाठ काढण्यासाठी सेंट जॉर्ज रुग्णालय मध्ये यशस्वी शस्त्रक्रिया -प्रसिद्ध प्राध्यापिका सर्जन स्त्रीरोग विशेषज्ञ डॉक्टर राजश्री दयानंद कटके 

vishwatmaklokswamivarta

कोविडबाबत नमुंमपा आरोग्य विभाग दक्ष – रूग्णालयांत राखीव बेड्स नियोजन नागरिकांनी घाबरून न जाता दक्षता घेण्याचे व वैयक्तिक स्वच्छता बाळगण्याचे आवाहन

चांदिवली परीसरात अंमली पदार्थविरोधी मोहीम : मोठ्या प्रमाणात कारवाई करणार- गृहराज्यमंत्री योगेश कदम

आज पासुन जालना महानगरपालिकेच्या कर विभाग तर्फे होणारी मालमत्ता व नळपट्टी वसुली ही ॲानलाईन पद्धतीने सुरू

महसूल सप्ताहानिमित्त”विविध कार्यक्रमांचे आयोजन”नागरिकांनी महसूल सप्ताहाचा लाभ घ्यावा  – विभागीय महसूल आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

vishwatmaklokswamivarta

जागतिक युवा दिना निमित्त कौशल्य सप्ताहाचे औचित्य साधून करीअर मार्गदर्शन शिबीराचे आयोजन