vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानावर सुरू झालेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेची खराब सुरुवात.

कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानावर सुरू झालेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेची खराब सुरुवात….

खेळ प्रतिनिधी-

कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानावर सुरू झालेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेची खराब सुरुवात.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर सुरू.  नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेचा प्रथम फलंदाजीचा निर्णय.

 

संबंधित पोस्ट

मिशन लक्षवेध’ अंतर्गत जिल्हा क्रीडा प्रतिभा विकास केंद्रासाठी खेळाडूंची निवड चाचणी;30 मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

शिवछत्रपती क्रीडापीठांतर्गत विविध क्रीडा प्रबोधिनी मध्ये सरळ प्रवेश व खेळ निहाय कौशल्य चाचणी प्रवेश प्रक्रिया सन 2025-26

ठाणे येथील श्री माँ विद्यालयात ७ वी आंतरशालेय योग स्पर्धा संपन्न 

मिशन लक्ष्यवेध अंतर्गत क्रीडा प्रतिभा विकास केंद्रासाठी १५-१६ एप्रिल रोजी निवड चाचणी..

अमरावती विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत यवतमाळ जिल्हा अव्वल विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांच्या हस्ते बक्षिस वितरित

जिल्हास्तरीय युवा महोत्सव २०२५ यावर्षी ७ नाेव्हेंबर रोजी आयोजित

vishwatmaklokswamivarta