vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

माहीम नवरंग कंपाऊंड येथे लागली भीषण आग…

माहीम नवरंग कंपाऊंड येथे लागली भीषण आग…

मुंबई प्रतिनिधी

माहीम फाटक स्टेशन जवळ असलेल्या नवरंग कंपाऊंड येथे एका गारमेंटच्या गोदामाला आग लागली असता सदर आग भडकत आजूबाजूच्या अन्य दोन झोपड्यांनाही आगीत स्वाहा झाले आहेत सदर घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन अग्निशामक दल हे घटनास्थळी हजर झाले आणि त्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू केला आणि सदर आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवलेले आहे

माहीम रेल्वे टेशन हार्बर व बांद्रा रेल्वे स्टेशन दरम्यान लोकल गाड्या थांबून आहेत

सदर घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल 15 अग्निशामक गाड्या हजर होत्या .

रेल्वे ट्रॅकच्या बाजूला असलेल्या नवरंग कंपाऊंड येथील लागलेल्या गारमेंटच्या गोदामाला लागलेल्या भीषण आगीवर पूर्णता नियंत्रण मिळवलेले आहे सदर घटनेमध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नाही पर इतर नुकसान मात्र झालेले आहे

दरम्यान घटनास्थळी पालिकेचे अधिकारीही हजर झालेले आहेत ते पुढील कारवाई त्यांनी सुरू केलेली आहे

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय बालिका दिवस विशेष अमरावती डाक विभागाची ‘सुकन्या समृध्दी खाते’ मोहिम “नन्ही मुस्कान, बडी उडान”

vishwatmaklokswamivarta

हिंदुस्थानी संगीताचा स्वर प्रभाकर दिगंतात विसावला-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पंडित प्रभाकर कारेकर यांना श्रद्धांजली…

vishwatmaklokswamivarta

ग्रामीण भागात वैद्यकीय उपचारांबाबत जागरूकता वाढवा – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा ,जादूटोणा विरोधी कायद्याच्या जनजागृती समितीचा आढावा,बोगस डॉक्टर पकडण्यासाठी धाडसत्र राबविण्याचे निर्देश..

नवी मुंबई महानगरपालिकाआयोजित ‘पर्यावरणपूरक व प्लास्टिकमुक्त सार्वजनिक श्रीगणेशदर्शन स्पर्धा २०२५ – २६’गणेशोत्सव मंडळांनी आपला ऑनलाईन प्रवेश अर्ज दाखल केला आहे काय? त्वरा करा – उद्या अखेरचा दिवस – रविवार, दि. 31 ऑगस्ट 2025*

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने दि.7 जानेवारी रोजी महाराष्ट्र निर्यात संमेलनाचे आयोजन

वाशीत २४ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत’महालक्ष्मी सरस २०२६’चे आयोजन महिला बचत गटांच्या कौशल्यपूर्ण दर्जेदार उत्पादनांना प्रोत्साहन देण्याचे ग्रामविकास मंत्री यांचे आवाहन