vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतरठळक बातम्यास्थानिक बातम्या

केंद्र सरकार आणत असलेल्या एफसीआरए या दुरुस्ती विधेयकाला विरोध खासदार सुप्रिया सुळे

केंद्र सरकार आणत असलेल्या एफसीआरए या दुरुस्ती विधेयकाला विरोध खासदार सुप्रिया सुळे

 

मुंबई प्रतिनिधी- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार यांच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज मुंबई पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकार आणत असलेल्या एफसीआरए  दुरुस्ती विधेयकाला सर्व विरोधी पक्षाच्या खासदारासह  विरोध करणार असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले

यावेळी त्यांनी दिल्लीतील विद्यार्थ्यांचे जंतर-मंतर वरील आंदोलन त्यादरम्यान दिल्ली पोलीस आणि पोलिसांवर करण्यात आलेला हल्ला त्यावर बोलताना विद्यार्थ्यांवर पॅलेट घन चा वापर करून विद्यार्थ्यांवर केलेल्या कारवाईवर त्यांनी  एसआयटी चौकशीची मागणी केली आहे

एफ सी आर ए बिल ला आमचा विरोध आहे आणि यामुळे आम्ही त्याचा विरोध करणार फॉरेन फंडिंग संदर्भात हे बिल असून सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे

एफ सी आर सी ए बिल आमच्यावर लादू नका

फॉरेन फंडिंग बिल एफसीआरए या संदर्भात चर्चा व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली प्लेट गन चा वापर विद्यार्थ्यांवर करण्यात आला त्याची एसआयटी चौकशी करण्यात यावी अशी ही मागणी यावेळी करण्यात आली,एफ सी आर ए बिल ला आमचा विरोध आहे आणि यामुळे आम्ही त्याचा विरोध करणार फॉरेन फंडिंग संदर्भात हे बिल असून सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे असे यावेळी सांगण्यात आले

 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी सुप्रिया सुळे यांनी नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याचं कारण सांगितलं. याशिवाय केंद्र सरकार आणत असलेल्या एफसीआरएला दुरुस्ती विधेयकाला विरोध राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मतदारसंघ फेररचना विधेयक आलेलं नाही, असं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं.

संबंधित पोस्ट

हिंद-दी-चादर’ श्री गुरू तेग बहादूर साहिबजींचा गौरवशाली इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी शिक्षण विभागामार्फत आजपासून विविध उपक्रम- लातूर जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या ‘प्रभात फेरी’तून जनजागृती मोहीम

vishwatmaklokswamivarta

87 नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात #विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) अंतर्गत सर्वसमावेशक प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

इतर मागासवर्गीय महामंडळाकडून 50 लाभार्थ्यांना प्रत्येकी एक लाखांचे बिनव्याजी कर्ज वाटपाच्या प्रस्तावास मान्यता..

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय सुरक्षा, वैद्यकीय आणि संगीत क्षेत्रात दिल्या जाणाऱ्या समाजसेवेच्या कार्याचा ‘हिमांशू रॉय लिगसी’ पुरस्काराद्वारे उचित गौरव – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘हिमांशू रॉय लिगसी अवॉर्ड्स’वितरण कार्यक्रम

कॉमनवेल्थ पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप आणि एशियन क्लासिक पॉवरलिफ्टिंग वुमन्स चॅम्पियनशिप स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर अनेक पदकं मिळवून जागतिक स्तरावर देशाला नावलौकिक मिळवून देणारी पुण्याची लेक, आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टर आर्या अश्विनी सागर भागवत हिचा आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गौरवपूर्ण सत्कार केला शुभेच्छा दिल्या

छत्तीसगडमध्ये नक्षलविरोधी मोहिमेला मोठं यश! बिजापूरच्या नेशनल पार्क जंगलात झालेल्या चकमकीत 1 कोटींचं बक्षीस असलेला नक्षल कमांडर सुधाकर ठार.